Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/02/17 07:41:36.986915 GMT+0530
मुख्य / ई-शासन / यशोगाथा
शेअर करा

T3 2019/02/17 07:41:36.991344 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/02/17 07:41:37.036481 GMT+0530

यशोगाथा

ई-शासन / ई-सेवा वर आधारित काही यशोगाथा

ऍपमधून वाढवा करिअरचा मॅप
फक्‍त नोकरी एके नोकरी, असा विचार न करता व्यापक विचार केला तर "ऍप‘मधून मोठं करिअर साकारणं शक्‍य आहे.
इस्लामपूरनगरी आता वाय-फाय
काळाची गरज ओळखून पावले टाकली तर प्रगती होते. क्षणाक्षणाला बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात जगाशी स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक आणि वेगवान गती हवी. इस्लामपूर शहराने ही गरज ओळखली आहे. म्हणूनच ही नगरी आता वाय फाय बनली आहे.
सवतखेडा : कॅशलेस आर्थिक व्यवहारांच्या दिशेने
सवतखेडा हे जामनेर तालुक्यातलं गाव. तसं ते इतर सामान्य गावांप्रमाणेच आहे. पण या गावाने एक असामान्य कामगिरी करुन इतर प्रगत गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
कॅशलेस व्यवहाराला स्वीकृती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपये नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला.
रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची गरुड भरारी
रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची जिल्ह्याची यशोगाथा.
पाली, महड, हरिहरेश्वर देवस्थानात ई-दान पेटी सुविधा
जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम.
नेवीगेशन

T5 2019/02/17 07:41:37.097881 GMT+0530

T24 2019/02/17 07:41:37.104066 GMT+0530
Back to top

T12019/02/17 07:41:36.915420 GMT+0530

T612019/02/17 07:41:36.934814 GMT+0530

T622019/02/17 07:41:36.973501 GMT+0530

T632019/02/17 07:41:36.973664 GMT+0530