অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेघालयामधील ई-शासन

मेगव्हॅट

उपलब्ध सेवा -

  • ऑनलाइन विक्रेता शोधणे
  • कमॉडिटी (विक्रेय वस्तू) शोधणे
  • प्रवास-परवाना / तपासणी नाक्यासंबंधी शंका
  • प्रवास-यादी / चलानसंबंधी शंका
  • विक्रेत्यांची ऑनलाइन नोंदणी

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी  http://164.100.150.139/megvat येथे लॉगऑन करा

शेतीमालाचे ऑनलाइन बाजारभाव

उपलब्ध सेवा -

  • दररोजचे बाजारभाव आणि आवकविषयी अहवाल
  • बाजाराच्या स्तराबद्दलचे जिल्हास्तरीय अहवाल
  • किंमतींचा कल

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी  www.megamb.gov.in येथे लॉगऑन करा

जिल्हा न्यायालय - ऑनलाइन वाद सूची आणि निकाल

उपलब्ध सेवा -

  • जिल्हा न्यायालयांची वाद सूची आणि निकाल

 

निवडणूक यादीमधील नाव ऑनलाइन शोधणे

उपलब्ध सेवा -

  • नावानुसार ऑनलाइन शोधणे
  • ईपीआयसी क्रमांकानुसार शोधणे
  • घर क्रमांकानुसार शोधणे

निवडणूक याद्यांमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीच्या अर्जाचे नमुने
ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी  http://ceomeghalaya.nic.in/ येथे लॉगऑन करा

मतदारसंघानुसार ऑनलाइन निवडणूक यादी

उपलब्ध सेवा -

  • इंग्रजी भाषेमध्ये मतदारसंघानुसार आणि विभागानुसार निवडणूक यादी
  • सर्व ६० मतदारसंघांच्या निवडणूक याद्या

 

निवडणूक अर्जाचे नमुने

उपलब्ध सेवा -
सर्वसामान्य नागरिकांसाठी

  • निवडणूक याद्यांमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीचा अर्ज (क्र.६),
  • नाव कमी करण्यासाठीचा अर्ज (क्र. ७),
  • चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचा अर्ज (क्र. ८)
  • आणि स्थानांच्या अदलाबदलीसाठीचा अर्ज (क्र. ८अ)

राजकीय नेत्यांसाठी

  • लोकसभेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र
  • विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र
  • फौजदारी खटल्यांसंबंधीचे प्रतिज्ञापत्र
  • उमेदवारासंबंधीचे तपशील जाहीर करणे

 

जनतेच्या सोयींसाठीचे अर्ज ऑनलाइन उपलब्ध

उपलब्ध सेवा -

  • नागरिकांसाठीच्या आणि शैक्षणिक सेवांसाठीच्या अर्जाचा नमुना
  • सेवायोजन कार्यालय, सार्वजनिक सेवा, घरबांधणी, वाहतूक, एमपीएससी, व्हॅट इ. संबंधीच्या अर्जांचे नमुने

 

शाळांचे निकाल

उपलब्ध सेवा -

  • दहावी आणि बारावीचा (कला, शास्त्र आणि वाणिज्य) निकाल
  • वरील निकाल मोबाइल एसएमएसद्वारा देखील उपलब्ध

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी  www.megresults.nic.in येथे लॉगऑन करा

सांप्रदायिक माहिती केंद्र

उपलब्ध सेवा -

  • दररोजच्या बातम्या आणि शासकीय आदेश
  • बाजारभाव आणि रोजगार वार्ता
  • तातडीच्या सेवा - रुग्णवाहिका, रक्तपेढी, अग्निशमन तसेच दवाखान्यातील खाटेचे आरक्षणह्या सेवांचा लाभ

 

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate