অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजस्थानमधील ई-शासन

ई- मित्र

  • विविध सेवांची बिले भरण्याची सोय - उदा. पाणी, फोन, मोबाइल, वीज इ.
  • विविध नगरी सेवांसाठीचे अर्ज
  • राज्य सरकारच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारींचे निवारण
  • वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

राजमुद्रा

नोंदणी व मुद्रा विभाग

  • DLC ची स्थिती व दर ऑनलाइन पाहणे
  • मुद्रांक शुल्काचे ऑनलाइन गणन
  • नोंदणी व मुद्रा विभागाशी संबंधित विविध सेवांसाठीचे अर्ज
  • विविध दस्तऐवजांसाठी आकारल्या जाणार्‍या फीचे तपशील
  • तक्रारअर्ज ऑनलाइन भरणे
  • नागरिकांची सनद हिंदीमध्ये

आणीबाणीच्या सेवा

  • आणीबाणीच्या सेवांच्या उपलब्धतेची जिल्हावार माहिती
  • रुगण्वाहिका, आग, वीज, दवाखाने, पोलिस, रेल्वे, पणी इ. बाबतची माहिती उपलब्ध

दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींची ऑनलाइन माहिती

  • दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींची शहरी आणि ग्रामीण भागानुसार माहिती ऑनलाइन उपलब्ध
  • खेडे तसेच वॉर्डानुसार नाव शोधता येते
  • दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींची यादी पाहण्यासाठी  येथे क्लिक करा
    राजस्थानमधील दारिद्य्ररेषेखालील व्यक्तींच्या गणनेची अधिक महिती मिळवण्यासाठी  येथे क्लिक करा

नागरिकांची सनद ऑनलाइन

  • विभागवार नागरी सनदी हिंदीमध्ये
  • ह्या सनदी पीडीएफ स्वरुपामध्ये असून त्या सहजपणे डाउनलोड करता येतात तसेच वाचता येतात

कायदे आणि धोरणे

  • विविध मुद्दयांवरील राज्य सरकारची धोरणे
  • सर्व कायदे आणि धोरणे पीडीएफ स्वरुपामध्ये असून ती सहजपणे डाउनलोड करता येतात

आपल्या शंका मुख्यमंत्र्यांकडे पाठवा

  • आपल्या शंका मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाइन पाठवा आणि त्यांचा प्रतिसाद मिळवा

परिवहन सेवा

  • वाहनाच्या नोंदणीची माहिती
  • शिकाऊ चालक परवाना, कायमचा चालक परवाना, परमिट इ. मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेची माहिती
  • परिवहन विभागाशी संबंधित सर्व प्रकारच्या शुल्कांचा तपशील
  • सुरक्षितपणे वाहन चालवण्यासंबंधीची वाहतूक चिन्हे तसेच नागरिकांच्या सनदी

परिवहन सेवांची अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थान पोलिस

  • पासपोर्टसाठी तसेच शस्त्रे बाळगण्यासाठीच्या अर्जासाठी आवश्यक असलेल्या पोलिस-पडताळणीची स्थिती तपासणे
  • स्थिती तपासणे जिल्हावार करणे शक्य आहे

पासपोर्टसाठी तसेच शस्त्रे बाळगण्यासाठीच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा

मतदारयाद्या ऑनलाइन

  • जिल्हावार ऑनलाइन मतदारयाद्या
  • EPIC क्रमांक किंवा मतदाराचे नाव एंटर केल्यास यादीतील नाव पाहता येते

ओळखपत्र क्रमांकानुसार नाव शोधण्यासाठीयेथे क्लिक करा
मतदाराच्या नावाच्या तपशिलानुसार नाव शोधण्यासाठी  येथे क्लिक करा

शासकीय निविदा

  • निविदा आणि प्रस्तावांच्या अनुमोदनासाठी (RFP) विभागवार माहिती
  • सर्व निविदा पीडीएफ स्वरुपामध्ये असून त्या सहजपणे डाउनलोड करता येतात

नवीनतम निविदा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सामायिक सेवा केंद्र योजना

  • सामायिक सेवा केंद्राशी संबंधित अनुमोदन प्रस्ताव (RFP)
  • सामायिक सेवा केंद्रांच्या ठिकाणांचा तपशील

वेब निर्देशिका

  • एकाच ठिकाणी राज्य सरकारच्या सर्व महत्वाच्या संस्थांची माहिती
  • निर्देशिकेमधील वर्गवारी ह्याप्रमाणे - राज्य सरकारचे विभाग, राजस्थानमधील राज्य तसेच केंद्र सरकारी संस्था, राजस्थानमधील जिल्हे इ.

स्रोत - राजस्थान सरकारची अधिकृत वेबसाइट

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate