অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑनलाइन नागरी सेवा

ऑनलाइन नागरी सेवा

  • अॅक्शनसॉफ्ट
  • पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी व देखरेख करणे.

  • अॅसेट डिरेक्टरी
  • पंचायती राज संस्थांच्या मालकीच्या तसेच अधिपत्याखालील सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचे अभिज्ञान व व्यवस्थापन करणे.

  • आपले सरकार - तक्रार व्यवस्थापन प्रणाली
  • महाराष्ट्र सरकारची - आपल्या तक्रारी आमची जबाबदारी - तक्रार व्यवस्थापन प्रणाली

  • आपले सरकार - सेवा हमी कायदा
  • महाराष्ट्रात 02/10/2015 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय

  • आपले सरकार अॅप आणि पोर्टल
  • राज्यातील जनतेचा थेट मंत्रालयाशी संपर्क साधणारी ही ऑनलाइन व्यवस्था आहे. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून दुहेरी संवादाचे हे माध्यम असून ‘प्रतिसाद’ देण्याच्या माध्यमातून शासन यामध्ये जनतेप्रती ‘दायित्व’ पूर्ण करते.

  • आम्ही "ऑनलाईन"- यावली
  • यावली ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज संगणकावर असून सर्व फंडांचे हिशेब ऑनलाईन आहेत.

  • आय-सरिता (i-SARITA)
  • सन २००२ मध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग घेत आधुनिकीकरण केले. “सरिता-SARITA-I” अर्थात “स्टँप अँड रजिस्ट्रेशन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड अँडमिनिस्ट्रेशन” ही संगणक प्रणाली सी-डॅक, पुणे यांच्या मदतीने विकसित करण्यात आली

  • ई-केवायसी - महाऑनलाईन
  • ग्राहकांना जाणून घ्यायची सहज सोपी प्रक्रिया एका क्लिकवर सारे तपशील क्षणात प्राप्त

  • ई-तपासणी सॉफ्टवेअर - जळगाव
  • पारदर्शक सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी जळगाव जिल्हा प्रशासनाचे ई-तपासणी सॉफ्टवेअर

  • ऑनलाइन आधार
  • डाटा बेसवरील तपशील आणि पडताळणीची उपलब्धता असणारा हा 'आधार' क्रमांक कमी खर्चिक आणि ऑनलाईन पडताळणी करता येण्याजोगा आहे.

  • ऑनलाइन वाहतूक सेवा
  • ऑनलाइन वाहतूक सेवा यात बस सेवा, विमान सेवा, रेल्वे यांचा समावेश होतो.

  • ऑनलाइन शैक्षणिक सेवा
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग ऑनलाइन अर्ज प्रणाली

  • ऑनलाईन अनुसूचित जमाती जात पडताळणी
  • ०१ मे २०१६ पासून अनुसूचित जमाती करिता जात पडताळणीचे वेबपोर्टल बदलण्यात आले आहे. ते आदि'प्रमाण‘ प्रणाली या नावाने सुरु करण्यात आले आहे.

  • ऑनलाईन ई-गव्हर्नन्स प्रशिक्षण
  • शासनाच्या योजना आणि सोयी-सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. याचाच एक भाग म्हणून राज्यात ई-गव्हर्नन्स प्रणाली राबविली जात आहे.

  • ऑनलाईन बँकिंग
  • ऑनलाईन बँकिंग म्हणजे काय? अनेक बँकांमध्ये इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी अर्जाची व्यवस्था असते.

  • ऑनलाईन सेवा
  • विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मृत्यूचे प्रमाणपत्र वीज पुरवठा मिळण्याबाबत ना हरकत प्रमाणप्रत्र थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जन्म मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र रहिवासी दाखला इ. ऑनलाईन सेवा आहेत

  • ऑनलाईन सेवाभरती
  • सर्व शासकीय कार्यालयांच्या आवश्यकता लक्षात घेत महाऑनलाईनने महा-रिक्रुटमेंट हे ऑनलाईन सेवाभरती पोर्टल विकसीत केले आहे.

  • ऑनलाईन सोसायटी लेखापरीक्षण
  • सर्व सहकारी सस्थांचे नियामक मंडळ म्हणून त्यांच्या आर्थिक कारभारावर अंकूश ठेवण्यासाठी या विभागात स्वतंत्र लेखापरीक्षण विभागच कार्यरत असतो.

  • कुटूंब दाखले पुस्तिका
  • ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने राबविलेल्या परिवार कवच (कुटूंब दाखले पुस्तिका) या योजनेमुळे नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांनाही फायदा होत आहे. या अभिनव संकल्पनेची थोडक्यात ओळख...

  • कृषी - ई गव्हर्नन्स
  • कृषि विभागामार्फत माहिती तंत्रज्ञानाविषयक केंद्र/राज्य पूरस्कृत विविध प्रकल्प/उपक्रम राबविले जातात. सदरच्या प्रकल्प अज्ञावालींच्या वापरासाठी आणि माहिती अद्यावत करण्यासाठी तालुका स्तरापर्यंत संगणक साहित्याचा वापर करण्यात येत असून त्यासाठी इंटरनेटची सुविधा देखील उपलब्ध आहे.

  • कृषी - केंद्र ई-गव्हर्नन्स प्रकल्प
  • केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही पोर्टल सुविधा विकसित केली असून त्यामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती व विविध संकेतस्थळांच्या उदा. योजना, आयात निर्यातीसाठी कीड रोग मुक्त रोपे/ बियाणे, निविष्ठा, यांत्रिकीकरण, हवामान अंदाज अहवाल इ. जोडण्या (links) उपलब्ध आहेत.

  • कोल्हापूर - बचतगट ऑनलाईन
  • कोल्हापूर जिल्हापरिषदेने जिल्ह्यातील सर्व बचतगटांची ऑनलाईन जोडणी करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे.

  • कोल्हापूर जिल्हापरिषद-संकेतस्थळ
  • हे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे.

  • गट शिक्षण अधिकारी-संकेतस्थळ
  • शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय बाबींचे संनियंत्रण केले जाते.

  • गुहागर येथे एम-प्रतिसाद सेवा
  • प्रशासन खऱ्या अर्थाने त्याच्या घरात पोहोचविण्याचा प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तहसील कार्यालयाने केला आहे. या कार्यालयाने भ्रमणध्वनीच्या साहाय्याने उपयोगात येणारी एम-प्रतिसाद सेवा सुरू केली आहे.

  • जात प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे - महाऑनलाईन
  • महा ऑनलाईन द्वारे विविध नागरी सेवा अंतर्गत जात प्रमाण पत्रासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती

  • जीआयएस सेवा
  • उपलब्ध माहितीचे सूत्रबद्ध संकलन जीआयएसचे दुसरे नाव दर्जेदार विश्लेषण

  • टपाल सेवा
  • कुठल्याही पोस्ट ऑफिसमधून बँकिंगची सेवा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रानिक क्लिअरिंग सर्व्हिस इ. या सेवा उपलब्ध आहेत

  • ट्रेनिग मॅनेजमेन्ट
  • सर्व पंचायती राज पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन कामकाजाचे प्रशिक्षण देणे.

  • तलाठी कार्यालये आॅनलाइन
  • राज्याच्या तलाठी कार्यालयांमधून शेतकऱ्यांना होणारा जाच कमी करण्याचा जोरदार प्रयत्न राज्य सरकारचा सुरू आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate