অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सर्व्हीस प्लस

उद्देश

शासनाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या (G2C) सेवा (दाखले/प्रमाणपत्रे) देण्याकरिता सदर प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

उद्दीष्टे/फायदे

ग्रामपंचायत स्तरांवर देण्यात येणाऱ्या विविध सेवा उदा. रहिवासी दाखला, जन्म व मृत्यु दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील दाखला इत्यादी प्रमाणपत्रे नागरिकांना त्यांचे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होतात.

  • Government to Government (G2G) सेवा – शासन ते शासन स्तरावरील अहवाल .
  • Government to Business (G2B) सेवा – शासन ते व्यापारी सेवा उदा. परवाने, निविदा.
  • Government to Employee (G2E) सेवा – शासन ते कर्मचारी सेवा उदा. सेवा पुस्तके.
  • Government to Citizen (G2C) सेवा – शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा उदा. दाखले, प्रमाणपत्रे, वीज देयक भरणा, तिकीट आरक्षण इत्यादी सेवा ग्रामस्थांना देण्यात येणार आहेत. (शासन निर्णय 23 मे, 2012)
  • सर्व्हीस

    स्त्रोत : ग्राम विकास विभाग

     

    अंतिम सुधारित : 6/5/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate