Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/11/17 19:17:48.650642 GMT+0530
मुख्य / शिक्षण
शेअर करा

T3 2019/11/17 19:17:48.653593 GMT+0530

T4 2019/11/17 19:17:48.655444 GMT+0530

शिक्षण

  • eduimg1

    शिक्षण हा मूलभूत मानवी अधिकार आहे.

    चौदा वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षणाची तरतूद घटनेत आहे. भारतच्या साक्षरतेची गेल्या दशकातील आकडेवारी आणि मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009 यामुळे यात महत्वपूर्ण सुधार झालेला आहे.

  • eduimg2

    शिक्षण क्षेत्रात आयसीटी

    शिक्षण क्षेत्रात माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाची (आयसीटी) महत्वाची भूमिका आहे. शैक्षणिक उपक्रमामध्ये तंत्रज्ञान हे महत्वाची भूमिका बजावते. आयसीटी हि शैक्षणिक उपक्रम एकत्रित करण्याचे काम करते आणि शैक्षणिक वातावरण वाढविण्यासाठी मदत करते.

शिक्षणाचा अधिकार

या विभागात शिक्षणाच्या अधिकाराविषयी माहिती देण्यात आली आहे. यात बालकांचे अधिकार, त्या बद्दलची पुस्तिका, अंध व अपंग मुलांच्या शिक्षणाचा अधिकार या बद्दल माहिती देण्यात आली आहे.

किलबिल विभाग

या विभागात शिशु गटातील मुलांसाठीच्या आवश्यक असणारया गोष्टीची माहिती देण्यात आली आहे. यात त्यांना आवडतील अश्या गाणी, गोष्टी, खेळ, गीते इ. ची माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यासाठी दालन

या विभागात विद्यार्थीसाठी आवश्यक असलेल्या शालेय अभ्यासक्रम, विज्ञानाची पुस्तके व खेळणी, सामान्य ज्ञान, भारतीय इतिहास, कथा, कविता, गाणी या विषयांची माहिती देण्यात आली आहे.

शिक्षकांसाठी दालन

या विभागात शिक्षकांसाठी शिकवणे व शिकणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मूल्य शिक्षण, शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या विषयी माहिती देण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान

या विभागात शालेय शिक्षणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, संगणकाविषयी माहिती या विषयी माहिती देण्यात आली आहे.

करिअर मार्गदर्शन

या विभागात लोक सेवा आयोगाच्या परीक्षा, प्रवेश परीक्षा पदवी नंतर, १० वी नंतर, १२ वी नंतर या विषयांची माहिती देण्यात आली आहे.

व्यवसाय मार्गदर्शन

या विभागात औद्योगिक तंत्रज्ञानाची माहिती, शिक्षण संस्था, उद्योगधंदे व व्यवसायांची माहिती, पारंपारिक व्यवसायांची माहिती यात देण्यात आली आहे.

शिक्षणातील यशोगाथा

या विभागात शिक्षण क्षेत्रातील यशोगाथांची माहित देण्यात आली आहे. धोरणे व योजना या विभागात शिक्षणा विषयी भारत सरकारच्या विविध योजना, कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

धोरणे आणि योजना

या विभागात शिक्षणा विषयी भारत सरकारच्या विविध योजना, कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

संसाधन लिंक

या विभागात विविध शैक्षणिक संसाधनांच्या लिंक्स दिल्या आहेत.

इतर माहिती


T5 2019/11/17 19:17:48.711320 GMT+0530

T24 2019/11/17 19:17:48.717760 GMT+0530
Back to top

T12019/11/17 19:17:48.585861 GMT+0530

T612019/11/17 19:17:48.602707 GMT+0530

T622019/11/17 19:17:48.640278 GMT+0530

T632019/11/17 19:17:48.640935 GMT+0530