Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 16:23:52.255681 GMT+0530
मुख्य / शिक्षण / ई - पुस्तके
शेअर करा

T3 2019/10/17 16:23:52.260320 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 16:23:52.307576 GMT+0530

ई - पुस्तके

या मध्ये विविध उपयुक्त ई- पुस्तके देण्यात आलेली आहेत.

ग गणिताचा - गणितातील गमती
ग गणिताचा - गणितातील गमती, अरविंद गुप्ता यांनी लिहिलेले पुस्तक या ठिकाणी दिले आहे. शिकायची आणि शिकवायची आवड असणार्या प्रत्येकासाठी मुलांचे कौशल्य वाढविणारी मनोविकास प्रकाशनाची हि पुस्तके आहेत.
उद्योगी व्हा
सभोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू पुन्हा वापरून, त्यांना नवे रूप देऊन त्यांच्यापासून नवनवीन खेळणे बनविण्यासाठी प्रेरित करतात. मुलांना खर्या अर्थाने कृतीशील बनविणारे पुस्तक आहे.
'प्रथम' बाल विज्ञान मेळावा
हे पुस्तक विज्ञान या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी सायन्स प्रोग्राम एज्युकेशन फौंडेशन देशात करत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. विज्ञान विषयाची संकल्पना अनुभवाद्वारे शिकणे आणि हा अनुभव इतरांसमोर मांडण्याची संधी मिळणे असे या विज्ञान मेळाव्याचे स्वरूप आहे.
असे घडले शास्रज्ञ
'ब्राईट स्पार्क' हे अरविंद गुप्तांच्या शैलीदार लेखणीतून साकार झालेले अत्यंत सुंदर पुस्तक आहे. भारतातील गेल्या शतकातील फारश्या माहित नसणाऱ्या व काही ख्यातनाम थोर शास्रज्ञांचे जीवन योग्य प्रकारे तरुणांच्या समोर मांडण्यासाठी व विज्ञान जागृती व प्रसार करण्यासाठी हे पुस्तक सचित्र स्वरुपात बनविण्यात आलेले आहे.
छोटी खेळणी
या आधुनिक कचर्यापैकी काहींचा उपयोग काही आनंददायी खेळणी तयार करण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. फिल्म रोलच्या डबीचे रुपांतर एका कार्यक्षम पंपात करता येईल. फ्रुटी टेट्रा पंक चे रुपांतर मापन दंडगोलांत किंवा फुलपाखरांत करता येईल, तर, सिगारेटच्या पाकीटातून गम्मतचक्रे निघतील.
शैक्षणिक पुस्तके
शिक्षकांना उपयुक्त ठरतील अशा काही पुस्तकांची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

T5 2019/10/17 16:23:52.373051 GMT+0530

T24 2019/10/17 16:23:52.387591 GMT+0530
Back to top

T12019/10/17 16:23:52.175525 GMT+0530

T612019/10/17 16:23:52.215100 GMT+0530

T622019/10/17 16:23:52.242254 GMT+0530

T632019/10/17 16:23:52.242384 GMT+0530