T4 2019/02/17 07:07:7.161012 GMT+0530
इतर माहिती
शिक्षण क्षेत्रतील इतर माहिती
-
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय हे शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ राज्यस्तरीय कार्यालय असून,हे पुणे येथे स्थित आहे.
-
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
- दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली.
-
वसुंधरा वाचवू या !
- वसुंधरा आपणांसारख्या प्राण्यांना, वनस्पतींना, मोठमोठया पर्वतांना, नद्या सागरांना धारण करते. धराच आपले संरक्षण करते, पालन-पोषण करते व प्रसंगी विनाशही करते तेंव्हा तिचे संवर्धन हीच सर्वांची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहीजे
-
‘त्यांनी’ शिकवण्या घेणे अनैतिकच!
- ‘शिकवणी वर्गात प्रवेशासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा छळ’ होत असल्याची तक्रार पारनेरच्या काही जागरुक पालकांनी केली आहे.
-
विज्ञान म्हणजे काय?
- तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं.
-
विज्ञान व अंधश्रद्धा
- विज्ञान अनुभवावर आधारीत आहे तसेच ते अनुमानालाही महत्व देते. श्रद्धा (म्हणजेच गृहिते) तपासून विज्ञानाने मानवी दु:खाचा परिहार करण्यात अनमोल कामगिरी बजावली आहे.
-
नशिबावर विसंबून राहू नका
- आपलं नेहमीचं एक वाक्य असतं ''नशिबात असतं तसं घडतं!''
-
राग आवरू या
- राग किवा क्रोध हा एक नकारात्मक भाव आहे.
-
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
- कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो.
-
अध्यापक-प्रशिक्षण
- शिक्षण हे व्यक्तिविकास साधण्याचे एक प्रमुख साधन मानले जाते. साहजिकच हे कार्य ज्यांच्या हाती असते, त्यांना ह्या कार्याची दिशा माहीत असणे आवश्यक आहे.