অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक विद्यापीठे व महाविद्यालये

जागतिक विद्यापीठे व महाविद्यालये

  • ऑक्सफर्ड विद्यापीठ
  • इंग्‍लंडमधील पहिले आणि जगप्रसिद्ध विद्यापीठ.

  • केंब्रिज विद्यापीठ
  • इंग्लंडमधील एक प्राचीन व प्रसिद्ध निवासी विद्यापीठ.

  • कोलंबिया विद्यापीठ
  • अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील जुन्या विद्यापीठांपैकी एक प्रसिद्ध निवासी विद्यापीठ.

  • जेरूसलेमचे हिब्रू विद्यापीठ
  • इझ्राएलमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्यापीठ.

  • नेपल्स विद्यापीठ
  • इटलीतील एक जुने विद्यापीठ.

  • पीकिंग विद्यापीठ
  • चीनमधील प्रसिध्द विद्यापीठ.

  • पॅरिस विद्यापीठ
  • फ्रान्समधील एक प्रसिद्ध विद्यापीठाविषयी माहिती.

  • फिरते विद्यापीठ :(मोबाइल युनिव्हर्सिटी)
  • विविध देशांचा अभ्यास करण्यासठी फिरते विद्यापीठ.

  • बर्लिन मुक्त विद्यापीठ
  • जर्मन प्रजासत्ताक संघराज्यातील (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी) पश्चिम बर्लिनमध्ये असलेले एक विद्यापीठ.

  • बोलोन्या विद्यापीठ
  • इटलीतील इतिहास प्रसिद्ध बोलोन्या विद्यापीठाविषयी माहिती.

  • मुक्त विद्यापीठ
  • आधुनिक काळातील एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ.

  • मॅक्‌गिल विद्यापीठ
  • माँट्रियाल (कॅनडा) येथील एक विद्यापीठ.

  • येल विद्यापीठ
  • अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक जुने व प्रसिद्ध विद्यापीठ. न्यू हेवन (कनेक्टिकट राज्य) या शहरात ते वसले आहे. जगप्रसिद्ध हार्व्हर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठांसारखी अमेरिकेत या विद्यापीठाला प्रतिष्ठा व परंपरा आहे.विद्यापीठाची विविध शिक्षणकेंद्रे सु. ७१ हेक्टर परिसरात असून व्यायामकेंद्रे आणि क्रीडामैदाने यांचे क्षेत्र २९३ हेक्टरांचे आहे.

  • लंडन विद्यापीठ
  • ग्रेट ब्रिटनमधील एक जगप्रसिद्ध विद्यापीठ.

  • लाइपसिक विद्यापीठ
  • जर्मन लोकशाही प्रजासत्ताकातील (पूर्व जर्मनीतील) एक प्रख्यात व सर्वांत मोठे विद्यापीठ.

  • लायडन विद्यापीठ
  • नेदर्लंड्समधील लायडन शहरात १५७५ मध्ये स्थापण्यात आलेले सर्वांत जुने विद्यापीठ.

  • व्हिएन्ना विद्यापीठ
  • ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील हे जगातील सर्वांत जुने जर्मन भाषिक विद्यापीठ होय.

  • सालामांका विद्यापीठ
  • स्पेनमधील एक जुने व प्रसिद्घ विद्यापीठ.

  • हंबोल्ट विद्यापीठ
  • जर्मनी येथील जगप्रसिद्ध शिक्षणसंस्था.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate