Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/26 14:31:22.737399 GMT+0530
मुख्य / शिक्षण / शिक्षण संबंधीत काही माहितीपट (फिल्म्स)
शेअर करा

T3 2019/08/26 14:31:22.742177 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/26 14:31:22.790432 GMT+0530

शिक्षण संबंधीत काही माहितीपट (फिल्म्स)

या विभागात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच इतरांना उपयोगी पडतील आशा काही माहितीपट (फिल्म) दिल्या आहेत.

मराठी विकासपिडिया - वाचकांच्या प्रतिक्रिया
या व्हिडियो मध्ये वसुंधरा योजनेचे अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक तसेच एक समाजसेवक मा. अनिलजी बोकरे साहेब यांची विकासपिडिया पोर्टलसंबधीची प्रतिक्रिया नोंदिवली गेली आहे.
रॉकेटचा फुगा (रॉकेट बलून)
अरविंद गुप्ता यांच्या साईट वरून बलून रॉकेट ची फिल्म दिली आहे.
पाणलोटावरची अजब शाळा
पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याने केवळ पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेती सुधारते अस नाही,पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेती सुधारते अस नाही तर यामुळे सामाजिक समरसता निर्माण होते महिला विकासाला गती मिळते .
स्पर्धापरीक्षा तयारी
तुकाराम जाधव सर (संचालक द युनिक अॅकॅडमी, पुणे) यांनी "स्पर्धा परीक्षांची व्यूहरचना" या विषयावर मार्गदर्शन केले त्यावरील हि चित्रफित
यु.पी.एस.सी. परिक्षेमधील यशाचा मार्ग
दूरदर्शन सह्याद्री निर्मित यु.पी.एस.सी. परिक्षेमधील यशाचा मार्ग हि चित्रफित
करियर निवडतांना
दूरदर्शन सह्याद्री निर्मित करियर कस निवडाव त्याची काय काळजी घेतली पाहिजे याविषयी हि मार्गदर्शना बाबतचा माहितीपट.
मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी
दूरदर्शन सह्याद्री निर्मित मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकत किंवा कशा प्रकारे तो वाढवायचा असतो याविषयीची हि चित्रफित.
सण आला नारळी पौर्णिमेचा
नारळी पोर्णिमा हि श्रावण महिन्यात येणारा सण यालाच श्रावणी पोर्णिमा असेही म्हणतात.
बदलती शिक्षण पद्धती
दूरदर्शन सह्याद्री निर्मित बदलती शिक्षण पद्धती हि चित्रफित या चित्रफितीत आजकालची बदलती शिक्षण पद्धतीची गरज आहे का तसेच कोणते बदल व्हावे याविषयी माहिती दिली आहे .
फॅशन डिझायनिंग आणि तंत्रज्ञान
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात फॅशन म्हणजे काय ,फॅशन समाजापर्यंत पोहचवण्याची माध्यमे कोणती, डिझायनिंग कशा प्रकारे करायची , या क्षेत्रात कोणी जावे याविषयी माहिती दिली आहे
नेवीगेशन

T5 2019/08/26 14:31:22.958639 GMT+0530

T24 2019/08/26 14:31:22.965503 GMT+0530
Back to top

T12019/08/26 14:31:22.667165 GMT+0530

T612019/08/26 14:31:22.690502 GMT+0530

T622019/08/26 14:31:22.723278 GMT+0530

T632019/08/26 14:31:22.723405 GMT+0530