फूटवेअर डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट : संस्थेच्या शाखा- नॉयडा, रायबरेली, चेन्नई, रोहतक, िछदवाडा, कोलकता आणि जोधपूर. = पदवी अभ्यासक्रम : १) बॅचलर डिग्री इन फॅशन डिझायिनग, २) बॅचलर डिग्री इन फूटवेअर मॅनेजमेंट, ३) बॅचलर डिग्री इन लिदर गूडस्, अॅक्सेसरिज डिझाइन = रिटेल मॅनेजमेंट : यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बॅचलर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन रिटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. = पदव्युत्तर पदवी : १) मास्टर्स डिग्री प्रोग्रॅम इन फूटवेअर डिझाइन अॅण्ड प्रॉडक्शन मॅनेजमेंट २) मास्टर्स डिग्री प्रोग्रॅम इन क्रिएटिव्ह डिझाइन अॅण्ड = संपर्क : फूटवेअर डिझाइन अँड डेव्हलपमेन्ट इन्स्टिटय़ूट, नॉयडा, ए-१०, नॉयडा डिस्ट्रिक्ट, सेक्टर २४, पिन - २०१३०१. दूरध्वनी- ०१२०- ४५००१५२, ईमेल- admission@fddindia.com वेबसाइट- www.fddiindia.com सेन्ट्रल फूटवेअर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, चेन्नई : डिप्लोमा इन फुटवेअर प्रॉडक्शन अँड डिझाइन : सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर टेक्नॉलॉजी : पत्ता : डायरेक्टर, सीएफटीआय, ६५/१, जीएसटी रोड, गिंडी [GUINDY] चेन्नई ६०००३२, तामिळनाडू. दूरध्वनी : ०४४-२२५०१५२९, फॅक्स- २२५००८७६, वेबसाइट : www.cftichennai.com ई-मेल- V सेंट्रल फूटवेअर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, आग्रा : सर्टिफिकेट कोर्स इन क्रिएटिव्ह डिझाइन अॅण्ड शू मेकिंग : सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड शू डिझाइन : क्रॅश कोर्स इन फूटवेअर डिझाईन अँड मॅन्युफॅक्चिरग : पत्ता : एसआयटीई- सी, सी-४१ अँड ४२, इंडस्ट्रियल एरिया, सिकंदरा आग्रा. वेबसाइट-अर्ज www.cftiagra.org.इन स्त्रोत : लोकप्रभा