नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नालॉजी एन्टरप्रिन्युरशिप अॅण्ड मॅनेजमेंट बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड टेक्नालॉजी अॅण्ड मॅनेजमेंट : अर्ज व माहितीपत्रक www.niftem.ac.inपत्ता : प्रवेश कक्ष- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशिप अॅण्ड मॅनेजमेन्ट, प्लॉट नंबर ९७, सेक्टर ५६, कुन्डली -१३१०२८, जिल्हा-सोनपत, हरयाणा या अर्जासोबत एक हजार रुपयांचा डीडी पाठवावा लागेल. (अनुसूचित जाती आणि जमातींच्या उमेदवारांसाठी ५०० रुपये.) हा डीडी, ठकाNIFTEM या नावे काढलेला आणि तो एसबीआय, शाखा NIFTEM कॅम्पस कुन्डली (ब्रँच कोड नंबर- १५४७९) येथे देय (पेएबल) असावा. दूरध्वनी-०१३०-२२८१०००. = करिअर संधी : प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट सायन्टिस्ट, सेन्सरी सायन्टिस्ट, फूड मायक्रोबॉयलॉजिस्ट, फूड अनॅलिस्ट, क्वालिटी कन्ट्रोल सुपरवायझर, फूड प्रोसेस इंजिनीअर, फूड इन्टेलिजन्ट मॅनेजर, फूड रेग्युलेटरी अफेअर्स स्पेश्ॉलिस्ट, न्युट्रिशन स्पेश्ॉलिस्ट, फूड फम्रेन्टेशन स्पेश्ॉलिस्ट, फूड सíव्हस सेक्टर-सप्लाय चन, पोस्ट हार्वेस्ट, फूड रिटेिलग, फूड रेग्युलेशन, हेल्थ अॅण्ड वेल्थ वेलनेस सíव्हस प्रोव्हायडर, फूड प्रोसेसिंग सेक्टर-स्नॅक फूड, बिव्हरजेस, मिट, वायनेरी, डेअरी. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी : = बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीअिरग : = मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीअिरग : पत्ता : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नालॉजी, पुदूकोट्टल रोड, तंजावूर- ६१३००५, तामिळनाडू, दूरध्वनी- ०४३६२- २२८१५५, मेल- academic@iicpt.edu.in वेबसाईट- www.iicpt.edu.in= प्री-हार्वेस्ट केन मॅच्युरिटी सर्टिफिकेट कोर्स : नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूटने दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.= प्री-हार्वेस्ट केन मॅच्युरिटी सर्टििफकेट : . = शुगर बॉयिलग सर्टििफकेट कोर्स : पत्ता : डायरेक्टर, नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूट, कल्याणपूर, कानपूर- २०८०१७, मेल- nsikanpur@nic.in वेबसाइट- nsi.gov.इन स्त्रोत : lokprabha