অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कथा, कविता व गाणी

कथा, कविता व गाणी

  • आकाशगंगा नावाच्‍या माझ्या घरकुलात - कविता
  • 22 फेब्रूवारी 2014 रोजी पुणे विद्यापीठातील आयुका या संशोधन केंद्रात झालेल्‍या कविता लेखन स्‍पर्धेत प्रथम क्रमांकाची कविता - कु. श्रृती वरोडे,

  • गीत : अरे खोप्यामधी खोपा
  • अरे खोप्यामधी खोपा, सुगडिणीचा चांगला, पहा पिल्लासाठी तिनं, झोका झाडाला टांगला

  • गीत : खरा तो एकची धर्म
  • खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

  • गीत : गर्जा जयजयकार
  • गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार, अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार

  • गीत : जन पळभर म्हणतील
  • जन पळभर म्हणतील 'हाय हाय !', मी जाता राहिल कार्य काय ?

  • गीत : प्रेमास्वरूप आई!
  • प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !, बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

  • गीत : बलसागर भारत होवो
  • बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

  • गीत : मन वढाळ वढाळ
  • मन वढाळ वढाळ, उभ्या पीकातलं ढोर, किती हाकला हाकला, फिरुनं येतं पिकांवर

  • गीत : मराठी अभिमान गीत
  • लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

  • गीत : माझा मराठाचि बोलु
  • माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके

  • गीत : वेडात मराठे वीर दौडले सात !
  • म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !

  • गीत : सागरा, प्राण तळमळला
  • ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

  • प्रदूषण प्रदूषण
  • कु. प्रियांका चासकर, इ. ९ वी, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेहेन्दुरी, ता. अकोले, जि. अहमदनगर. यांची प्रदुषणा वरील कविता.

  • बालगीत : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
  • असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

  • बालगीत : सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय?
  • सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय

  • भारत अमुचा देश
  • भारत अमुचा देश, भारत अमुचा देव 'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक

  • भावगीत : खेड्यामधले घर कौलारु
  • आज अचानक एकाएकी । मानस लागे तेथे विहरु खेड्यामधले घर कौलारु

  • भावगीत : भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
  • भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

  • विज्ञान गीत : डोळे उघडून बघा
  • डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका

  • ‘एवढे दे पांडुरंगा’
  • कवी श्री सुरेश श्रीधर भट यांची कविता

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate