Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/19 10:09:31.396350 GMT+0530
शेअर करा

T3 2019/08/19 10:09:31.401748 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/19 10:09:31.455295 GMT+0530

कला

या विभागात चित्रकला तसेच इतर कलांच्या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

व्‍यंगचि‍त्रकला
1895 मध्‍ये पहि‍ले रंगीत व्‍यंगचि‍त्र 'द यलो कीड' प्रकाशि‍त झाले होते.
संगीतातील धृवतारा...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आकाशवाणीवरील दिलखुलास हा लोकप्रिय रेडीओ कार्यक्रम आहे.
आरेख्यक कला
आरेख्यक कला विषयक माहिती.
अंकोरथोम
राजाच्या मूर्तीत देवत्व दर्शविण्यासाठी केलेली देवराजमूर्तीची निर्मीती ही अंकोरथोमच्या कलेची वैशिष्ट्ये होत.
अकादमी - २
प्लेटोने प्रवर्तित केलेल्या ग्रीक अकादमीची परंपरा जवळजवळ नऊ शतके चालू होती.
अप्रतिरूप कला (अॅब्स्ट्रॅक्ट आर्ट)
चित्रविषयाऐवजी म्हणजे त्याच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाऐवजी रंग, रेषा आणि विविध आकार यांची स्वयंपूर्ण संगती व योजनाबद्ध मांडणी असलेला कला प्रकार. नैसर्गिक द‍ृष्य किंवा वस्तू यांचे यथातथ्य दर्शन ह्यात नसते.
अमेरिकन वास्तुकला :
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वास्तुकला या लेखात अभिप्रेत आहे.
अतिवास्तववाद
विसाव्या शतकातील दोन महायुद्धांमधल्या काळात उदयास आलेली आणि विकास पावलेली कलाविषयक व साहित्यविषयक चळवळ.
अरबी कला
अरबी कला विषयक माहिती.
अशोकस्तंभ
सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश ह्यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपानी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत, त्यांना ‘अशोकस्तंभ’ म्हणतात.
नेवीगेशन

T5 2019/08/19 10:09:32.232065 GMT+0530

T24 2019/08/19 10:09:32.239161 GMT+0530
Back to top

T12019/08/19 10:09:31.180462 GMT+0530

T612019/08/19 10:09:31.200937 GMT+0530

T622019/08/19 10:09:31.382410 GMT+0530

T632019/08/19 10:09:31.382593 GMT+0530