Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/22 18:51:22.171406 GMT+0530
मुख्य / शिक्षण / विद्यार्थ्यासाठी दालन / खेळांचे विविध प्रकार
शेअर करा

T3 2019/08/22 18:51:22.197668 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/22 18:51:22.258208 GMT+0530

खेळांचे विविध प्रकार

या विभागात विविध खेळांची माहिती दिली आहे.

बर्फावरील खेळ
बर्फावरून घसरत खेळावयाचे खेळ. त्यात स्केटिंग, स्कीइंग, टोबॉगनिंग, बॉब्‌स्लेडिंग, बर्फावरील हॉकी इ. खेळ मोडतात.
बहूरूपी खेळ
अलीकडील काळात नव्यानेच रंगभूमीवर आलेला एक अभिनव नाट्यप्रयेग. हा प्रयोग प्रचलित नाट्यप्रयोगाहून वेगळ्या प्रकारचा असतो.
खो खो
खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. ह्या खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.
कबड्डी
मैदाने : कबड्डी खेळासाठी लागणारे क्रीडांगणांची ३ गटात वर्गवारी केली जाते. पुरूष व कुमार गटाच्या मुलांसाठी १३.०० मी. बाय १०.०० मी. , महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२.०० मी. बाय ८.०० मी. तसेच किशोर व किशोरी गटाच्या मुलामुलींसाठी ११.०० मी. बाय ८.०० मी.
क्रिकेट
क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली.
हॉकी
हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो.
लगो-या
लगो-या लगो-या हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. या खेळात दोन संघ असतात.
कुस्ती
कुस्ती हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते.
फुटबॉल
फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : (१) असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि (२) रग्बी.
बुद्धिबळ
बौद्धिक कौशल्यावर आधारलेला एक बैठा खेळ. चौसष्ट घरे (चौरस) असलेल्या पटावर प्रत्येकी सोळा सोंगट्या मांडून दोन खेळाडू तो खेळतात. बहुतेक खेळांत यश मिळविण्यामध्ये कौशल्याबरोबरच योगायोगाचाही भाग असतो.
नेवीगेशन

T5 2019/08/22 18:51:23.036716 GMT+0530

T24 2019/08/22 18:51:23.044117 GMT+0530
Back to top

T12019/08/22 18:51:22.036018 GMT+0530

T612019/08/22 18:51:22.078504 GMT+0530

T622019/08/22 18:51:22.142337 GMT+0530

T632019/08/22 18:51:22.142483 GMT+0530