Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/12/14 11:09:18.184090 GMT+0530
शेअर करा

T3 2019/12/14 11:09:18.189263 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/12/14 11:09:18.240576 GMT+0530

गणित व सांख्यिकी

या विभागामध्ये गणित व सांख्यिकी या विषयांची माहिती देण्यात आलेली आहे.

गणितीय विगमन
विवेचन पद्धती निर्दोष असेल, तर गणितीय विगमनने काढलेला निष्कर्ष संपूर्णत: बरोबर असतो.
अंक
संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी.
भारतीय अंक मोजण्याची पद्धती
वेदांची परंपरा ही लिखित नसून मौखिक आहे. वेदकाळातील यज्ञसंस्थेतून अंक जन्माला आले.अग्नीला आहुती देताना भारतीयांनी जयघोषात पहिल्या पूर्णांकाचा उच्चार केला असणार.
गणिताचा तात्त्विक पाया
गणिताच्या तात्त्विक पायासंबंधीच्या विवेचनांत गणितांतील मूलभूत संकल्पना व त्यांच्या संबंधीची प्रचलित गृहीतत्त्वे व स्वयंसिद्धके (स्वतः सिद्ध असलेली व सामान्यतः ग्राह्य मानण्यात येणारी तत्त्वे) यांसंबंधी तात्त्विक आणि ज्ञानविषयक चर्चा यांचा अंतर्भाव होतो.
अंकगणित
अंकगणितात प्रामुख्याने धन पूर्णाकांच्या (म्हणजे १, २, ३, ४... या नेहमीच्या स्वाभाविक संख्यांच्या) गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.
लॉगरिथम
सोयीनुसार निवडलेली व एकापेक्षा मोठी असलेली धन संख्या आधारांक म्हणून घेऊन तिच्या घाताच्या रूपात कोणतीही संख्या मांडल्यास तिच्यातील घातांकाला त्या संख्येचा त्या आधारांकाचा लॉगरिथम म्हणतात.
सदिश
सदिश ही गणितातील संकल्पना भौतिकीच्या गरजेपोटी निर्माण झाली.
संच सिद्धांत
गणितातील व तर्कशास्त्रातील प्रश्नांची मांडणी व सोडवणूक करण्याची एक रीत म्हणून संच सिद्धांत किंवा संचविज्ञान ही प्रणाली पुढे आली.
अंतर्वेशन व बहिर्वेशन
जर क्ष आणि य या दोन चलांमधील (बदलत्या राशींमधील) य = फ (क्ष) हा फलनसंबंध (परस्पर संबंधदर्शक समीकरण) माहीत असेल तर क्ष च्या फलन-प्रांतातील कोणत्याही मूल्यासाठी य चे मूल्य काढता येते.
अवकलन व समाकलन
कलन या गणितशाखेचे अवकलन व समाकलन असे दोन विभाग मानतात.
नेवीगेशन

T5 2019/12/14 11:09:18.488420 GMT+0530

T24 2019/12/14 11:09:18.495292 GMT+0530
Back to top

T12019/12/14 11:09:18.108975 GMT+0530

T612019/12/14 11:09:18.126831 GMT+0530

T622019/12/14 11:09:18.171106 GMT+0530

T632019/12/14 11:09:18.171233 GMT+0530