Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:53:53.327786 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:53:53.333130 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:53:53.385219 GMT+0530

वनस्पतीशास्त्र

यामध्ये विभागात विविध वनस्पतींची माहिती देण्यात आली आहे.

अंकुरण
वनस्पती
ऐन
कठिण लाकडासाठी प्रसिद्ध असणारा हा वृक्ष काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया टोमेंटोजा असे आहे.
ओक
फॅगेसी कुलातील सदाहरित तसेच पानझडी वृक्ष. हा वृक्ष मूळचा पश्चिम आशियामधील असून भारतात तो हिमालयाच्या पर्वतीय भागात आढळतो.
कीटक्षोद
भूक वाढविणारे औषध
परिकाष्ठ
परिकाष्ठ : (लॅ. फ्लोएम, बास्ट, लेप्टोम). सर्व वाहिनीवंत (वाहक घटकयुक्त) वनस्पतींत अन्नरसाची ने-आण करण्यास सामान्यपणे उपयोगात असलेल्या विशिष्ट ऊतक तंत्रास (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांच्या संस्थेस) ही संज्ञा वापरतात.
परित्वचा
परित्वचा: (लॅ. पेरिडर्म). वनस्पतींच्या अवयवांचे संरक्षण ⇨ अपित्वचा व परित्वचा अशा दोन प्रकारच्या ऊतक तंत्रांनी (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांच्या संस्थांनी) केले जाते.
पर्णवलन
पर्णवलन : (लॅ. टायक्सिस). वनस्पतींच्या खोडावर आढळणाऱ्‍या साध्या व प्रजोत्पादक कळ्यांमध्ये (कोरक, कलिका) सूक्ष्म आकारमानाची पाने (किंवा पुष्पदले) तेथील मर्यादित जागेत दाटीवाटीने पण विशिष्ट पद्धतीने मांडलेली असतात (कोरक–रचना, कलिका–रचना).
पर्मियन व पर्मो-ट्रायसिक पादपजाति
पर्मियन व पर्मो-ट्रायसिक पादपजाति : पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळाच्या) शेवटच्या विभागाला ⇨पर्मियन कल्प म्हणतात.
पर्णविन्यास
वनस्पती
पल्ला
पल्ला : (पांचोटी; क. हडसले; इं, इंडियन गटापर्चा ट्री; लॅ. पॅलॅक्कियम एलिप्टिकम; कुल- सॅपोटेसी). ⇨गटापर्चा हा रबरासारखा एक पदार्थ ज्या वृक्षांच्या चिकापासून बनवितात त्यांमध्ये दोन-तीन वंशांतील जातींचा समावेश होतो व त्यांची लागवड मलेशियात केलेली आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:53:53.607785 GMT+0530

T24 2019/10/18 04:53:53.614399 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:53:53.223072 GMT+0530

T612019/10/18 04:53:53.241529 GMT+0530

T622019/10/18 04:53:53.313788 GMT+0530

T632019/10/18 04:53:53.313975 GMT+0530