Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:39:32.861891 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:39:32.867376 GMT+0530
Views
  • स्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू

T4 2019/10/18 04:39:32.920804 GMT+0530

जैवविविधता

या विभागात विद्यार्थ्यांसाठी सभोवतालची जैवविविधता कोणती असते याची माहिती दिली आहे.

परिसंस्था-सेवा म्हणजे नेमकं काय?
परिसंस्थेकडून, आणि पर्यायाने जैवविविधतेकडून, जे जे फायदे अनेक स्वरुपात आपणाला मिळत असतात त्यांना परिसंस्था-सेवा म्हणतात.
जैवविविधतेचा अर्थ काय?
जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते.
भारतातील संकटग्रस्त पक्षी - वनपिंगळा
जगात सुमारे २०४ जातीची घुबडे सापडतात, या पैकी सुमारे ३८ जाती भारतात सापडतात. जगातील सर्वात मोठे घुबड “ब्लाकीश्तोन मत्स्य घुबड” आहे तर सर्वात लहान आहे “एल्फ घुबड”.
भारतातील संकटग्रस्त पक्षी - हिमालयन लावा
आज आपण भारतातील एका दुर्मिळ आणि रहस्यमयी अशा हिमालयात राहणाऱ्या पक्ष्याची माहिती घेऊ
शाळेची जैवविविधता नोंदवही (CBR) म्हणजे काय?
२००२ मध्ये आलेल्या जैवविविधता कायद्यामध्ये पी.बी.आर् (People’s Biodiversity Register) ची संकल्पना मांडलेली आहे.
जैवविविधतेचे निरिक्षण कसे करावे ?
वन्यजीवांची विविधता पाहण्यासाठी विविध अधिवासात जाऊन निरिक्षण करावे लागेल.
निसर्ग भ्रमण करताना घ्यावयाची काळजी
वन्यजीवांचे निरिक्षण करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
भारतातील संकटग्रस्त पक्षी - जेर्डनचा धाविक
या पक्ष्याचा नमुना थॅामस सी जेर्डन या ब्रिटीश पक्षी शास्त्रज्ञाने गोदावरी आणि पेन्नार नदीच्या खोर्यातून १८४८ मध्ये जमा केला. या पक्षीशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ या पक्ष्याला जेर्डनस कोर्सर असे म्हंटले जाते. जेर्डन च्या मते हा पक्षी आंध्रप्रदेश मधील नेल्लोर, कडप्पा, भद्राचलम, अनंतपुर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दिसत असे आणि या जिल्ह्यांच्या मर्यादित भागात दिसत असल्याने तो प्रदेशनिष्ठ असावा असा त्याचा विचार होता.
भारतातील संकटग्रस्त पक्षी : सायबेरीयन क्रौंच
सायबेरीयन क्रौंच हा भारतात सापडणाऱ्या अति संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक होय. पालास नावाच्या पक्षी शास्त्रज्ञाने १७७३ हा पक्षी जगासमोर आणला.
पुरावनस्पतिविज्ञान
वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या जीवाश्मांकडे मनुष्याचे लक्ष प्राचीन काळीही गेलेले होते व तेव्हापासून त्यांच्या उत्पत्तीविषयी निरनिराळ्या कल्पना सुचविल्या गेल्या होत्या; पण आधुनिक विज्ञानांची थोडी प्रगती होईपर्यंत त्यांचे वास्तविक स्वरूप कळणे शक्य नव्हते.
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:39:33.132459 GMT+0530

T24 2019/10/18 04:39:33.139559 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:39:32.792614 GMT+0530

T612019/10/18 04:39:32.811587 GMT+0530

T622019/10/18 04:39:32.848113 GMT+0530

T632019/10/18 04:39:32.848270 GMT+0530