Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 05:26:58.316185 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 05:26:58.322001 GMT+0530

T4 2019/10/18 05:26:58.324970 GMT+0530

नागरिक शास्त्र

भारतिय संविधान संबधी माहिती यामध्ये दिली आहे

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद - जिल्हापातळीवर ग्रामीण जनतेला नागरी सुखसोयी पुरविणारी आणि विकास कार्यक्रमांत भाग घेणारी महाराष्ट्रातील एक अधिकृत व महlत्त्वपूर्ण संस्था.
पंचायत राज्य
स्वतंत्र भारतातील जिल्हा, तालुका, तदंतर्गत विकास गट व ग्राम या पातळ्यांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंचायत राज्य ही संज्ञा वापरण्यात येते.
स्थानिक स्वराज्य संस्था
सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तत्त्वानुसार नागरी पायाभूत सुविधा पुरविणार्‍या स्थानिक पातळीवरील लोकनियुक्त संस्था. ग्रामीण व शहरी स्तरांवरील स्वशासनाचा कारभार करणार्‍या व्यवस्थेला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. प्रदेशपरत्वे त्यांच्या अधिकारांच्या नावांत व कर्तव्यांत फरक आढळतो आणि देशपरत्वे त्यांची नावेही निरनिराळी आढळतात.
विधिमंडळाची रचना कशी असते?
भारतात सत्तेचे प्रशासकीय, विधीमंडळे, न्यायालयीन या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे. प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते.
नेवीगेशन

T5 2019/10/18 05:26:58.455606 GMT+0530

T24 2019/10/18 05:26:58.462974 GMT+0530
Back to top

T12019/10/18 05:26:58.249551 GMT+0530

T612019/10/18 05:26:58.271229 GMT+0530

T622019/10/18 05:26:58.301327 GMT+0530

T632019/10/18 05:26:58.301479 GMT+0530