Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/19 09:28:39.093220 GMT+0530
शेअर करा

T3 2019/08/19 09:28:39.098896 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/19 09:28:39.153029 GMT+0530

प्रसिध्द व्यक्ती

या विभागात सर्वच क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्ती व त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे.

क्रांतिवीर सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस यांचे कार्य संपूर्ण विश्‍वाला व स्वातंत्र्य पथावरील असंख्‍य वाटसरूंना मार्गदर्शक झाल्याशिवाय राहणार नाही.
स्‍वामी विवेकानंद आणि युवक
'हे नवयुवका, राष्ट्र बघ तुला साहाय्यार्थ बोलवी वाट निरामय आयुष्याची शोधायला हवी...
सामाजिक क्रांतीची अग्रदूत लोकमाता - सावित्रीबाई फुले
सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्यातच आमूलाग्र बदल न करता इतरही कार्यात मोठया हिरीरीने पुढाकार घेतला.
राजमाता जिजाऊ
१२ जानेवारी १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी जे अद्वतीय कन्यारत्न जन्माला आले ते म्हणजे जिजाऊ .
महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक विचार
ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण - बहुजन समाज ग्रामीण भागामध्ये राहत असल्याने, त्यांच्या शिक्षणाची म. फुले यांना अधिक काळजी वाटत असे.
राजर्षी शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य
राजर्षी शाहू महाराजांनी जे शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले त्या हिताच्या दृष्टीने अलौकिक कार्य केले आहे. विदयार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले.
रसिकराज नेहरूं
नेहरूंसारख्या रसिकराज व्यक्तीच्या सुसंस्कृत जीवनात केलेला, सौंदर्यपूजेला व नैतिकतेला महत्त्व होते.
देन वुई मस्‍ट फॉलो हिम - स्वामी विवेकानंद
भारतातील सनातन वैदिक धर्माचा प्रतिनिधी म्‍हणून स्‍वामीजी उभे राहिले. हातात कसलाही कागद नाही. ग्रंथ नाहीत, पुरावे नाहीत. त्‍यांचा विषय होता,
ऑनसॅगर लार्स
अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९६८ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. यांचा जन्म नॉर्वेतील ऑस्लो गावी झाला.
ऑर्तीलिअस अब्राहम
बेल्जिअन भूगोलज्ञ व मानचित्रकलाकार. याचा जन्मअँटवर्प येथे झाला. लहानपणापासूनच अब्राहमला नक्षीकाम व खोदकामाचे शिक्षण देण्यात आले होते.
नेवीगेशन

T5 2019/08/19 09:28:39.297539 GMT+0530

T24 2019/08/19 09:28:39.304272 GMT+0530
Back to top

T12019/08/19 09:28:39.024465 GMT+0530

T612019/08/19 09:28:39.045012 GMT+0530

T622019/08/19 09:28:39.078571 GMT+0530

T632019/08/19 09:28:39.078709 GMT+0530