Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 03:59:19.990202 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 03:59:19.995908 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 03:59:20.048881 GMT+0530

प्राणीशास्त्र

यामध्ये निसर्गात आढळणारे विविध प्राणी यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

तरणक
समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची स्पष्टपणे वेगवेगळी स्वाभाविक निवासस्थाने असतात व ती समुद्राच्या निरनिराळ्या भागांत वा क्षेत्रात असतात.
गिनीपिग
स्तनिवर्गाच्या कृंतक म्हणजे कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या गणातील केव्हीइडी कुलातल्या केव्हिया वंशाचे प्राणी. या वंशातील रानटी प्राण्यांना केव्ही व पाळीव प्राण्यांना गिनीपिग म्हणत; पण हल्ली या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांना गिनीपिगच म्हणतात.
बझर्ड
फॅल्कॉनिफॉर्मिस गणातील ॲक्सिपिट्रिडी कुलाच्या ब्युटिओनिनी उपकुलातील पक्ष्यांना बझर्ड असे म्हणतात. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ब्युटिओब्युटिओ असे आहे. ॲक्सिपिट्रिडी या कुलातील पक्ष्यांना सर्वसाधारणपणे गिधाड म्हणतात.
मांसाहारी गण
स्थूलमानाने कोणत्याही मांस खाणाऱ्या प्राण्याला मांसाहारी प्राणी म्हणता येईल. काटेकोरपणे पाहू गेल्यास या गणात मुख्यत्वेकरून स्तनी प्राण्यांतील मांसभक्षक प्राण्यांचा समावेश होतो. सिंह, वाघ, चित्ते, सील, खोकड, कोल्हे तसेच रानटी व माणसाळविलेली कुत्री, मांजरे हे स्तनी मांसाहारी प्राणी होत.
मुंगीखाऊ
जे स्तनी प्राणी मुंग्या किंवा वाळवी खाऊन आपली उपजीविका करतात, त्यांना मुंगीखाऊ म्हणतात. मुंगीखाऊ प्राणी निरनिराळ्या प्रकारचे आहेत.
पाळीव प्राणि
केवळ छंद, मैत्री, अभ्यास किंवा शौकाकरिता पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना उद्देशून येथे ‘पाळीव प्राणी’ (आवडते प्राणी, पेट ॲनिमल्स) ही संज्ञा वापरलेली आहे.
प्राण्यांचे सामाजिक जीवन
प्राण्यांचे सामाजिक जीवन बहुतांशी त्यांच्या संदेशवहन पद्धतीवर अवलंबून आहे. या जीवनात संदेश देणारा व संदेश घेणारा, तसेच संदेशाचे संकेत व त्यावरील प्रतिसाद यांस विशेष महत्त्व आहे. हे संकेत अंगस्थिती, चेहऱ्यावरचे हावभाव, निरनिराळे ध्वनी किंवा शरीराचा स्पर्श या प्रकारांनी दिले जातात.
मध्यजीव
नवजीव व पुराजीव यांच्यामधील या कालखंडास मध्यजीव ही संज्ञा देण्यात आली.
प्रोटोझोआ
प्रोटोझोआ संघाच्या इतर वर्गातील प्राण्यांशी तुलना केली असता या वर्गातील प्राणी अत्यंत साध्या रचनेचे आहेत.
सिलिओफोरा
हे प्राणी खाऱ्या, गोड्या आणि खाडीच्या पाण्यात राहतात. यातील पॅरामिशियम व व्हॉर्टिसेला हे प्राणी प्रसिद्घ आहेत.
नेवीगेशन

T5 2019/10/18 03:59:20.278697 GMT+0530

T24 2019/10/18 03:59:20.285743 GMT+0530
Back to top

T12019/10/18 03:59:19.883383 GMT+0530

T612019/10/18 03:59:19.902756 GMT+0530

T622019/10/18 03:59:19.975858 GMT+0530

T632019/10/18 03:59:19.976041 GMT+0530