Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:07:7.418562 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:07:7.423880 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:07:7.474084 GMT+0530

भूगोल

या विभागात भूगोल या विषयाची माहिती देण्यात आली आहे.

पृथ्वी
पृथ्वी सूर्यकुलातील एक ग्रह.
भूमिस्वरूपे व त्यांची उत्पत्ती
भूपृष्ठावर खंड आणि महासागरांच्या द्रोणी ही प्रमुख भूमिस्वरूपे आहेत.
भूविज्ञान
भूविज्ञान म्हणजे आपण जिच्यावर राहतो त्या पृथ्वी या ग्रहाची माहिती मिळविण्याचे शास्त्र.
पृथ्वीचे रसायनशास्त्र
भूरसायन शास्रात पृथ्वी व तिचे घटक यांचा रसायनशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करतात.
सूर्यकुल
सूर्य हा तारा व त्याच्या भोवती विशिष्ट कक्षांमध्ये फिरत असलेले विविध खस्थ पदार्थ यांना एकत्रितपणे सूर्यकुल म्हणतात.
कातकरी
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत राहणारी एक वन्य जमात. काथोडी ह्या नावानेही ती ओळखली जाते.
कालमापन
कोणतीही घटना घडण्याच्या संदर्भात काल ही एक मूलभूत संकल्पना आहे. कालमापनामध्ये एखादा निर्देश क्षण म्हणजे शून्य बिंदू संदर्भ मानणे व एखादे प्रमाणित कालांतर प्रस्थापित करणे या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत.
महासागर व माहासागरविज्ञान
पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाणी, बर्फ व जमीन यांचे आवरण आहे. त्यापैकी सु. ७१% भाग खाऱ्या पाण्याच्या प्रचंड जलाशयाने व्यापलेला असून त्याला ‘जागतिक महासागर’ वा ‘महासागर’ म्हणतात.
सागर
मध्य प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय ठिकाण. तसेच याच नावाच्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे मुख्यालय.
वायुछिद्र
सागरी लाटांचे खननकार्य व हवेचा दाब यांमुळे किनाऱ्यावर निर्माण होणारा भूविशेष. समुद्रकडे व समुद्रगुंफा निर्माण होणाऱ्या चबुतऱ्यासारखी सपाटमाथ्याची भूरचना असणाऱ्या किनारी प्रदेशात काही वेळा वायुछिद्र हे भूरूप निर्माण होते. खोल पाणी असणाऱ्या समुद्रकड्यांच्या भागात समुद्राच्या लाटा पूर्ण शक्तीनिशी कड्यावर आदळतात.
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:07:7.855558 GMT+0530

T24 2019/10/18 04:07:7.862315 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:07:7.307285 GMT+0530

T612019/10/18 04:07:7.325804 GMT+0530

T622019/10/18 04:07:7.405340 GMT+0530

T632019/10/18 04:07:7.405465 GMT+0530