Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:48:33.675796 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:48:33.681194 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:48:33.734581 GMT+0530

राज्यशास्त्र

या विभागात राज्यशास्त्र विषयाची माहिती दिली आहे.

अंकित राष्ट्रे
एखाद्या बलिष्ठ राष्ट्राकडून ज्या राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण व अंतर्गत शासनपद्धती ठरविली जाते, अशा राष्ट्रांना ‘अंकित राष्ट्रे’ म्हणतात.
अटलांटिक सनद
अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट व ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरात न्यू फाउंडलंडजवळ एका बोटीवर विचार विनिमय करून दि. १४ ऑगस्ट १९४१ रोजी केलेल्या संयुक्त घोषणेस ‘अटलांटिक सनद’ म्हणतात.
अणुऊर्जा-मंडळे
अणुऊर्जेचे उत्पादन, संशोधन आणि तिचे विविधोद्देशी उपयोजन इ. कार्यासाठी निरनिराळ्या देशांत स्थायी स्वरूपाची मंडळे स्थापन करण्यात आली आहेत.
अणुऊर्जाविषयक धोरण
दुसऱ्‍या महायुद्धाच्या अखेरीस, ६ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेने अणुबाँबचा पहिला प्रयोग हिरोशिमावर केला व जपानला शरणागती पतकरावयास लावली.
अध्यक्ष
ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. कोणत्याही सभेचे संचलन करण्यासाठी निवडलेल्या अगर नेमलेल्या व्यक्तीस अध्यक्ष म्हणण्यात येते.
अधिराज्यत्व
अधिराज्यत्व ह्या संज्ञेने मध्ययुगात राजा, वरिष्ठ सरंजामी सरदार व कनिष्ठ सरदार ह्यांच्यामधील संबंध दर्शविले जात.
अधिकारदान
एका व्यक्तीचे किंवा नागरिकाचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीस अगर संस्थेस दिले जाणाऱ्या क्रियेस अधिकारदान (डेलिगेशन) म्हणतात.
अधिकारी तंत्र
कोणत्याही राज्याचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी वा प्रशासनासाठी जी एक कायम स्वरूपाची सेवकांची यंत्रणा असते तिला ‘अधिकारीतंत्र’ किंवा ‘नोकरशाही’ म्हणतात.
अनुशीलन समिती
अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.
अरब लीग
सूदान, सिरिया, ट्युनिशिया, येमेन व संयुक्त अरब अमीर राज्ये
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:48:34.017298 GMT+0530

T24 2019/10/18 04:48:34.024210 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:48:33.552457 GMT+0530

T612019/10/18 04:48:33.571872 GMT+0530

T622019/10/18 04:48:33.660476 GMT+0530

T632019/10/18 04:48:33.660663 GMT+0530