Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 05:08:17.135383 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 05:08:17.140763 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 05:08:17.191661 GMT+0530

शालेय अभ्यासक्रम

या विभागात पहिली ते दहावी पर्यंतच्या वर्गांचे शालेय अभ्यासक्रम समाविष्ट आहे.

भारतातील विभिन्न संस्थांमध्ये प्रवेश
भारतातील विभिन्न संस्थांमध्ये प्रवेश
भाषिक म्हणींचे सौंदर्य
म्हणी हा कोणत्याही भाषेचा महत्त्वाचा खजिना असतो. मराठी भाषेतही असा अनमोल खजिना आहे.
शारीरिक शिक्षण
मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षक. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प
प्रकल्प म्हणजे काय ? विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
कार्यानुभव
कागदी पिशव्या तयार करा
भारतीय शिक्षणपद्धतीची जडणघडण
विकसित देशांचा विकास शिक्षणाच्याच मार्फत झाला. सध्या मानवी संसाधन विकासासाठी ‘शिक्षण’ हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे.
अशी आहे भारतीय शिक्षणप्रणाली
भारतात खासगी आणि सरकारी संस्थांमधून शिक्षण दिले जाते.
गुरुत्वाकर्षण
गुरुत्वाकर्षण : वर फेकलेले किंवा आधार नसलेले पदार्थ नेहमी खाली जमिनीवरच पडतात, हा आदिमानवापासून आजतागायत पहाण्यात येत असलेला आविष्कार आहे. कारण अशा पदार्थांना पृथ्वी आकर्षित करीत असते; किंबहुना विश्वातील प्रत्येक वस्तुकण दुसऱ्या वस्तुकणाला आकर्षित करीत असतो हा विचार १६८७ सालच्या सुमारास गणिती भाषेत प्रथमतः न्यूटन यांनीच पुढे मांडला.
नेवीगेशन

T5 2019/10/18 05:08:17.316660 GMT+0530

T24 2019/10/18 05:08:17.322905 GMT+0530
Back to top

T12019/10/18 05:08:17.051126 GMT+0530

T612019/10/18 05:08:17.069229 GMT+0530

T622019/10/18 05:08:17.121760 GMT+0530

T632019/10/18 05:08:17.121925 GMT+0530