Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/12/14 11:54:25.388144 GMT+0530
शेअर करा

T3 2019/12/14 11:54:25.394533 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/12/14 11:54:25.454651 GMT+0530

सण आणि उत्सव

या विभागात सण आणि उत्सव यांची माहिती देण्यात आली आहे.

मकरसंक्रांत
सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायनातून उत्तरायनात होण्याच्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.
स्वातंत्र्यदिन
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.
धनत्रयोदशी
आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो.
ख्रिसमस (नाताळ)
नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशुंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो.
होळी
आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे.
गुढी पाडवा
हिंदू वर्षांतील पहिला दिवस गुढी पाडव्यापासून सुरु होतो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो.
राम नवमी
राम… राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममाण करणारा. 'श्री' हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. असा अयोध्येचा राजा श्रीराम
अक्षय तृतीया
वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षयतृतीया साजरी करण्यात येते. या काळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भूत असते. चित्राचे बोट आलेला वसंतऋतू वैशाखात जणू तारुण्याने मुसमुसलेला असतो.
गुरुपौर्णिमा
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव-देवता ह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व आहे ते गुरूला. गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो.
रक्षाबंधन
नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.
नेवीगेशन

T5 2019/12/14 11:54:25.663949 GMT+0530

T24 2019/12/14 11:54:25.670818 GMT+0530
Back to top

T12019/12/14 11:54:25.307006 GMT+0530

T612019/12/14 11:54:25.329017 GMT+0530

T622019/12/14 11:54:25.372328 GMT+0530

T632019/12/14 11:54:25.372454 GMT+0530