Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 03:58:21.363739 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 03:58:21.369093 GMT+0530
Views
  • स्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू

T4 2019/10/18 03:58:21.418945 GMT+0530

समाजशास्त्र

या विभागात समाजशास्त्र विषयाची माहिती देण्यात आली आहे.

नागरी समाज
नगरे किंवा उपनगरे यांत रहात असलेला समाज हा नागरी समाज होय.
विलग्नीकरण
ज्या प्रक्रियेद्वारा व्यक्ती आणि समूह काही लक्षणांच्या संदर्भातील साम्य आणि भेद यांच्या आधारावर आपले वेगळे अस्तित्व प्रस्थापित करतात, त्या प्रक्रियेस ‘विलग्नीकरण’ असे म्हणतात.
वेठबिगार
निराधार, दुर्बल, परावलंबी व असंघटित व्यक्तींच्या अज्ञानाचा व दुबळेपणाचा गैरफायदा उठवून, योग्य मोबदला न देता किंवा विनामोबदला पडेल त्या कामाकरिता राबवून घेणे म्हणजे वेठबिगार असे सामान्यतः म्हणता येईल.
समाज
समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे.
समाजकल्याण
समाजातील दुर्बल व कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा, या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे समाजकल्याण.
समाजकार्य
रंजलेले-गांजलेले दु:खी-कष्टी दुबळे लोक अथवा जनसमूह यांना खासगी अथवा सार्वजनिक रीत्या मदतीप्रीत्यर्थ पुरविलेली सेवा.
समाजमिति
समाजमितीच्या चाचण्यांचा वापर करून तथ्यसंकलनाचे विश्र्लेषण करण्यास ‘ समाजमिती ’ अशी संज्ञा दिली जाते.
समाजवाद
संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीचे ठेवून सर्वांना समान मानणारी व संपत्तीचे न्याय्य वितरण करून सर्वांना एकाच समान पातळीवर आणणारी विचारप्रणाली.
समाजशास्त्र
मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आंतर क्रियांचा व आंतरसंबंधांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास.
समाजसेवा
समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीमधील एक मूलभूत घटक आहे.
नेवीगेशन

T5 2019/10/18 03:58:21.555329 GMT+0530

T24 2019/10/18 03:58:21.561749 GMT+0530
Back to top

T12019/10/18 03:58:21.278335 GMT+0530

T612019/10/18 03:58:21.296949 GMT+0530

T622019/10/18 03:58:21.350043 GMT+0530

T632019/10/18 03:58:21.350202 GMT+0530