Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/09/16 22:44:32.184586 GMT+0530
मुख्य / शिक्षण / विद्यार्थ्यासाठी दालन / सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता
शेअर करा

T3 2019/09/16 22:44:32.189680 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/09/16 22:44:32.240267 GMT+0530

सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता

या विभागात सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता संदर्भात अनेक बाबीचा समावेश करण्यात आला आहे.

जगातील सात नवी आश्चर्ये
जगातील सात नवी आश्चर्ये
राष्ट्रध्वज
भारताचा राष्ट्रध्वज. आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगा आहे. ह्यावर समान रुंदीचे तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. सर्वांत वरचा पट्टा भगवा म्हणजे केशरी, मधला पांढरा तर तळाचा गडद हिरवा आहे.
राष्ट्रीय चिन्हे
पोर्टलच्या ह्या विभागामध्ये आपण आपल्या देशाची एक राष्ट्र म्हणून ओळख करून देणारी काही चिन्हे पाहणार आहोत. भारताची परंपरा आणि भारतीयत्वाशी ह्या चिन्हांचा एकात्मिक संबंध आहे
बालदिन
बालदिन २० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. भारतात मात्र १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.
राष्ट्रगीत
जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत लिहिले आहे.
राष्ट्रगान
वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगान हा दर्जा मिळालेला आहे.
राष्ट्रीय चिन्ह
भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे.
राष्ट्रीय मुद्रा
भारतीय रुपया हे भारताचे अधिकृत चलन आहे. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.
प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे
महात्मा गांधी जयंती
जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो.
नेवीगेशन

T5 2019/09/16 22:44:32.426636 GMT+0530

T24 2019/09/16 22:44:32.432960 GMT+0530
Back to top

T12019/09/16 22:44:32.116041 GMT+0530

T612019/09/16 22:44:32.134149 GMT+0530

T622019/09/16 22:44:32.171183 GMT+0530

T632019/09/16 22:44:32.171302 GMT+0530