Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:10:54.616720 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 07:10:54.622023 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 07:10:54.650646 GMT+0530

प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे

प्रस्तावना

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, .. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.. १९५० रोजी अंमलात आली. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.

हा दिवस कसा साजरा केला जातो

हा दिवस शाळा, कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. मान्यवर व्यक्ती, निवृत्त अधिकारी, नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजांमधे कवायती, भाषणे, विविध कार्यक्रम केले जातात.

ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते. या सारखेच संचलन भारतातील सर्व राज्यांत आयोजीत केले जाते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

 

माहिती संकलक : अतुल पगार

2.83050847458
Yogesh balu thakare Jan 15, 2018 12:11 PM

Mahiti sanga

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:10:54.883853 GMT+0530

T24 2019/10/14 07:10:54.889685 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:10:54.553097 GMT+0530

T612019/10/14 07:10:54.570721 GMT+0530

T622019/10/14 07:10:54.606847 GMT+0530

T632019/10/14 07:10:54.607621 GMT+0530