Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:09:43.085428 GMT+0530
मुख्य / शिक्षण / विद्यार्थ्यासाठी दालन / सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता / भारतीय महत्त्वाच्या आणि विक्रमी महिला
शेअर करा

T3 2019/10/14 06:09:43.090896 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:09:43.121335 GMT+0530

भारतीय महत्त्वाच्या आणि विक्रमी महिला

भारतीय महत्त्वाच्या आणि विक्रमी महिलांची माहिती याठिकाणी दिली आहे.

भारतीय महत्त्वाच्या आणि विक्रमी महिला

अ.क्र.

विक्रमी महिलेचे नाव

कर्तृत्व गाथा

01 इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला
02 विजयालक्ष्मी पंडीत संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)
03 सी. बी. मुथम्मा पहिली महिला राजदूत
04 सरोजिनी नायडू पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)
05 सुचेता कृपलानी पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
06 राजकुमारी अमृत कौर पहिली महिला केंद्रीय मंत्री
07 सुलोचना मोदी पहिली भारतीय महिला महापौर
08 सावित्रीबाई फुले पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका
09 फातिमाबिबी मिरासाहेब भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)
10 कार्नेलिया सोराबजी पहिली भारतीय महिला बॅरिस्टर
11 हंसाबेन मेहता भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)
12 मदर टेरेसा नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)
13 अरूंधती रॉय बुकर पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)
१ 4 भानू अथय्या ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला
15 मंजुळा पद्मनाभन पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)
16 डॉ. आनंदी गोपाळ जोशी विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर
17 कमला सोहोनी केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
18 किरण बेदी पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)
19 कल्पना चावला अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)
20 बच्चेंद्री पाल एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)
21 संतोष यादव दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक
22 करनाम मल्लेश्वरी ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल
23 आरती साहा इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू
24 कॅप्टन चंद्रा पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला
25 संगीता गुजून सक्सेना युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर
26 उज्ज्वला पाटील-धर शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला
27 डॉ. अदिती पंत अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
28 सुरेखा यादव-भोसले आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर
29 देविकाराणी रौरिच दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)
30 रिटा फारिया पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)
31 सुष्मिता सेन पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)
32 डॉ. इंदिरा हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर
33 इंदिरा चावडा भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी
34 शीतल महाजन पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला

स्रोत - शिक्षक मंच

3.27058823529
अनिल कटारे Oct 12, 2017 12:13 AM

माहिती सत्य आहे अन खरच अभिमानास्पद आहे ....

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:09:43.373908 GMT+0530

T24 2019/10/14 06:09:43.380453 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:09:43.000660 GMT+0530

T612019/10/14 06:09:43.022615 GMT+0530

T622019/10/14 06:09:43.075413 GMT+0530

T632019/10/14 06:09:43.076178 GMT+0530