Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:39:25.379908 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 06:39:25.385176 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:39:25.414437 GMT+0530

महात्मा गांधी जयंती

जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो.

प्रस्तावना

जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा-या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६१ साली गुजरात मधील पोरबंदर शहरात झाला. गांधीजीच्या वडिलांचे नाव करमचंद तर आइचे नाव पुतळाबाई होते. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते. शालेय शिक्षण संपवून वयाच्या १९व्या वर्षी १८८८ मध्ये गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. गांधीजी आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली. हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास.

गांधीजीचे कार्य

अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. त्यानंतर १९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण मधील शेतक-यांना जुलमी कर आणि जमीनदार यांच्याविरोधात एकत्र करुन लढा दिला. त्यानंतर गांधीजीनी केलेल्या दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधारित आंदोलनांनी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. गांधीजीनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्वतः ती तत्वं जगले.

गांधी जयंती हा दिवस महात्मा गांधींच्या प्रति सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.


 

माहिती संकलक : अतुल पगार

3.06779661017
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:39:25.708145 GMT+0530

T24 2019/10/14 06:39:25.721717 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:39:25.314624 GMT+0530

T612019/10/14 06:39:25.333801 GMT+0530

T622019/10/14 06:39:25.370083 GMT+0530

T632019/10/14 06:39:25.370852 GMT+0530