Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:36:50.965321 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 06:36:50.970894 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:36:51.001332 GMT+0530

राष्ट्रीय मुद्रा

भारतीय रुपया हे भारताचे अधिकृत चलन आहे. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.

प्रस्तावना

भारतीय रुपया हे भारताचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.

भारतीय रुपयात वापरलेला धातू

सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात. रुपया हा शब्द संस्कृत मधील रूप्य (रुप्याचे नाणे) किंवा रौप्य (रुपे) या शब्दापासून आला आहे.(रुपे हा चांदी-रजत, या धातूपासून बनलेला एक मिश्र धातू आहे. रुप्यापासून बनविलेला तो रुपया-पूर्वीचे राजे चलनासाठी चांदीचे नाणे बनवीत असत.)

2.97826086957
sagar rakde Jul 16, 2016 01:51 PM

good vikaspedia

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:36:51.323776 GMT+0530

T24 2019/10/14 06:36:51.330879 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:36:50.856517 GMT+0530

T612019/10/14 06:36:50.879265 GMT+0530

T622019/10/14 06:36:50.954663 GMT+0530

T632019/10/14 06:36:50.955604 GMT+0530