Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:51:20.838078 GMT+0530
मुख्य / शिक्षण / विद्यार्थ्यासाठी दालन / सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता
शेअर करा

T3 2019/10/14 06:51:20.843156 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:51:20.893976 GMT+0530

सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता

या विभागात सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता संदर्भात अनेक बाबीचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रीय प्राणी
वाघ हा मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते
राष्ट्रीय प्रतिज्ञा
राष्ट्रीय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत।
मकर संक्रांत
भारतीय उपखंडात अनेक भागात तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ठ सण साजरे केले जातात.
अशोकस्तंभ
सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश ह्यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपानी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत, त्यांना ‘अशोकस्तंभ’ म्हणतात.
आकाशगंगा
निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमीअधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला ‘आकाशगंगा’ म्हणतात.
गुढी पाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो.
गुरुपौर्णिमा
आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.
गणेशोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सवाचा परिणाम चांगला होतो, याची लोकमान्य टिळकांना खात्री होती. गणेशोत्सव हे प्रचाराचे एक प्रभावी साधन करून पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटित करावे
पुनर्जनन
सजीवाच्या शरीराच्या एखाद्या अवयवास भयंकर इजा (दुखापत, जखम इ.) झाली किंवा तो अवयव अपघाताने नाहीसा झाला अथवा अन्य कारणाने शरीरापासून अलग झाला, तर त्याची उणीव भरून काढण्याकरिता नवीन संरचना अगर तत्सम पूर्ण अवयव निर्माण करण्याच्या प्रक्रियेस ‘पुनर्जनन’ (किंवा पुनरुत्पादन) ही संज्ञा वापरतात.
पुनर्जन्म
एका देहाचा नाश झाल्यानंतर त्यात राहणार्या जीवात्म्याला पूर्वकर्मानुसार त्या कर्माची फळे भोगण्यासाठी योग्य अशा योनीत म्हणजे देव, पितर, मनुष्य, पशू, पक्षी, वनस्पती अशा प्रकारच्या योनींत दुसरा देह प्राप्त होणे हा त्या जीवात्म्याचा पुनर्जन्म होय.
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:51:21.058197 GMT+0530

T24 2019/10/14 06:51:21.064236 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:51:20.745933 GMT+0530

T612019/10/14 06:51:20.764586 GMT+0530

T622019/10/14 06:51:20.825208 GMT+0530

T632019/10/14 06:51:20.825375 GMT+0530