অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती
सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय) राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे महाराष्ट्रातील दोन मुलांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते
त्याची आवश्यकता काय ? महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय सैनिक सेवेत भारती होता यावे या उद्देशाने व संरक्षण दलात उत्कृष्ट दर्जाची सेवा करणार्‍या अधिकार्‍यांची निर्मिती करणे.
कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एससीएच-१०९८/(८०/९८)माशि-८,दिनांक ६ नोव्हेंबर १९९८ शिष्यवृत्तीचा दर रुपये ११,०००/-(वर्षासाठी)
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१
माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत? आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे.
अर्ज कोठे सादर करावा? शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१
सेवा मिळण्यास कालावधी ? अनुदान उपलब्धतेवर
उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? शालेय शिक्षण संचालक (माध्य.व उच्च माध्यमिक),शिक्षण संचालनालय,पुणे

 

 

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://www.mahdoesecondary.com/scholstatmil.aspx.htm

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate