Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 20:32:4.108912 GMT+0530
मुख्य / शिक्षण / विद्यार्थ्यासाठी दालन
शेअर करा

T3 2019/10/17 20:32:4.113845 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 20:32:4.159801 GMT+0530

विद्यार्थ्यासाठी दालन

या विभागात विद्यार्थीसाठी आवश्यक असलेल्या शालेय अभ्यासक्रम, विज्ञानाची पुस्तके व खेळणी, सामान्य ज्ञान, भारतीय इतिहास, कथा, कविता, गाणी या विषयांची माहिती देण्यात आली आहे.

फ्रांस्वा मांसार
फ्रांस्वा मांसार प्रसिद्ध फ्रेंच वास्तुशिल्पज्ञ.
इंग्रजी भाषा
इंग्लिश ही इंडो-यूरोपियन कुटुंबाच्या जर्मानिक गटाची भाषा आहे. मराठीत या भाषेला इंग्रजी हे नाव असून ते पोर्तुगीजमधून घेतलेले आहे.
ईजिप्शियन भाषा
ईजिप्तची प्राचीन भाषा ही इ. स. पू. ४००० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, असा निश्चित पुरावा आहे.
ईडिपस गंड
सिग्मंड फ्रॉइडने (१८५६–१९३९) आपल्या मनोविश्लेषणात ज्या अनेक नव्या व क्रांतिकारक संकल्पना मांडल्या त्यांपैकी ‘ईडिपस गंड’ही एक होय.
पुरातत्वशास्त्र
या विभागात पुरातत्वशास्त्र या विषयी माहिती देण्यात आली आहे.
एकदिशकारक
प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशेने वाहणार्‍या) विद्युत् प्रवाहालाएकदिश करण्यासाठी उपयोगी पडणारे साधन.
कॅरोटिनॉइडे
वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये आढळणाऱ्या रंगद्रव्यांचा हा एक वर्ग आहे. ही द्रव्ये पिवळी, नारिंगी, लाल व जांभळी असतात.
कॅलोमेल
कठिनता १-२. वि. गु. ६.४८. दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक हिऱ्यासारखी. रंग पांढरा, पिवळसर, राखी, काळसर, उदी. कस पिवळसर पांढरा.
कुरव
गल या पक्ष्याला महाराष्ट्रात कुरव म्हणतात. कुरवाच्या दोन जाती भारतात आढळतात. दोन्हीही भारतात कायम राहणाऱ्या नाहीत.
नेवीगेशन

T5 2019/10/17 20:32:4.323559 GMT+0530

T24 2019/10/17 20:32:4.330766 GMT+0530
Back to top

T12019/10/17 20:32:4.020282 GMT+0530

T612019/10/17 20:32:4.040308 GMT+0530

T622019/10/17 20:32:4.093893 GMT+0530

T632019/10/17 20:32:4.094073 GMT+0530