Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/04/19 21:43:48.701325 GMT+0530
मुख्य / शिक्षण / शिक्षणातील यशोगाथा
शेअर करा

T3 2019/04/19 21:43:48.706020 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/04/19 21:43:48.750883 GMT+0530

शिक्षणातील यशोगाथा

या विभागात शिक्षण क्षेत्रातील यशोगाथांची माहित देण्यात आली आहे. धोरणे व योजना या विभागात शिक्षणा विषयी भारत सरकारच्या विविध योजना, कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे

शिक्षण – एक चांगली सवय
शिक्षण – एक चांगली सवय
फ्रीडम वॉल
ग्रामीण शाळेतील मुलं शहरी भागातल्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे चुटूचुटू बोलत नाहीत. यामध्ये मुख्य अडसर असतो तो भाषेचा !
एका आयडियाने गाव झाले WI-FI, गरीबांना FREE इंटरनेट
धरमपुरी (इंदूर, मध्य प्रदेश)- सचिन राजपूत या युवकाने सात ब्रॉडबॅंड कनेक्शन घेऊन संपूर्ण गावात WI-FI नेटवर्क उभे केले आहे. पासवर्ड फ्री WI-FI असल्याने गावातील तरुण याचा लाभ उचलत आहेत.
फिरती शाळा एक अभिनव उपक्रम
विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत जावी ही संकल्पना प्रत्यक्षात उतवारी यासाठी सोलापूर महापालिका आणि बालकामगार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे.
बागेसाठी बाल बँक
बागेसाठी बाल बँक : पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी शाळेचा उपक्रम
शालेय पोषण आहार योजनेमुळे वाढली शिक्षणाची गोडी
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांना 18 जून 2009 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2011 अन्वये शालेय पोषण आहार योजना लागू झालेली आहे.
अहमदनगरची अश्विनी उघडेच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल
भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
राजपथावर चमकले महाराष्ट्राचे तारे : देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आयुष्याला नवे वळण देणारी
प्रजासत्ताक दिनी राजपथावर आयोजित पथसंचलनात नॅशनल कॅडेट कोर्प्स (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकांचे नेतृत्व करणारे अमन जगताप व खुशबू जोशी हे महाराष्ट्राचे तारे चमकले.
'एकलव्य'
सहावी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी... त्यांनी केलेले विविध नाविन्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग... चेहऱ्यावरील आत्मविश्वास... समोर राज्यपाल महोदय, राज्याचे एक कॅबिनेट मंत्री, एक खासदार, एक आमदार आणि अनेक सनदी अधिकारी असूनही न घाबरता अस्खलित इंग्रजीमधील माहिती आणि विचारलेल्या शंकांचे अभ्यासपूर्ण व सफाईदार उत्तर... हे ऐकून एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमधील वातावरण असल्याचा समज होईल..
बाल कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी
आपला देश कृषी प्रधान देश म्हणून जगविख्यात आहे. शेती हीच आपली जीवनदायिनी आहे. मात्र आता बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कृषी विकास व कृषी उत्पादन वाढविणे काळाची गरज ठरत आहे.
नेवीगेशन

T5 2019/04/19 21:43:48.918298 GMT+0530

T24 2019/04/19 21:43:48.924572 GMT+0530
Back to top

T12019/04/19 21:43:48.602065 GMT+0530

T612019/04/19 21:43:48.620213 GMT+0530

T622019/04/19 21:43:48.686599 GMT+0530

T632019/04/19 21:43:48.686776 GMT+0530