অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बडबड गीते

बडबड गीते

  • असं हे बालपण!
  • बोलक पसरून खुदुखुदु हसायचं, भोकाड पसरून धो-धो रडायचं !

  • असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
  • असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

  • आठवणीतील बडबडगीते
  • आठवलेली काही बडबडगीते

  • आता मी धावणार
  • मोहोर लाजत लाजत हळूच सांगतो . . . आता आंबा येणार, आता आंबा येणार !

  • आनंदाचा परिजातक
  • आनंदाचा परिजातक

  • आपडी थापडी
  • आपडी थापडी गुळाची पापडी

  • आली सुट्टी… आली सुट्टी…
  • आली सुट्टी… आली सुट्टी… आली - आली - रे ! चला मुलांनो मिळून सारे मज्जा करूया रे …

  • उंदीरमामा आणि मनीमावशी -
  • ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी !

  • उठा उठा चिऊताई
  • उठा उठा चिऊताई

  • ए आई मला पावसात जाउ दे
  • ए आई मला पावसात जाउ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

  • एक होता काऊ
  • एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला, "मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"

  • कसं होणार या चांदोबाच?
  • आईचं बोट सोडून, एकटाच फिरतो ।

  • गाडी आली गाडी आली
  • गाडी आली गाडी आली

  • गोपाळकाला
  • कुस्करा करा भाकरीचा । त्यावर गोळा लोण्याचा । कांदा चीरुया बारीक । काकडी कापूया सुरेख ।

  • गोरी गोरीपान फुलासारखी
  • गोरी गोरीपान फुलासारखी

  • घड्याळ दादा
  • घड्याळ दादा -- घड्याळ दादा --जरा थांब थांब ! सारखी कीट -कीट का करतोस खर-खर सांग !

  • घड्याळा घड्याळा थांब थांब
  • घड्याळा घड्याळा थांब थांब

  • चल रे चल गड्या
  • चल रे चल गड्या झिंमा खेळूया वडा्च्या पारंब्यावरती झिंमा खेळूया

  • चांदोबा चांदोबा भागलास का ?
  • चांदोबा चांदोबा भागलास का ?, निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?

  • चालायचं आरोग्याला सांभाळायचे
  • चालायचं हो चालायचं, नाही कधीच थाबायचं !

  • जाऊ का ग आई खेळायला?
  • पावसाची सर आली बोलवायला, जाऊ का ग आई खेळायला?

  • झुक झुक झुक झुक अगीनगाडी
  • झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया

  • थ -थ –थंडी, दे ग आई बंडी
  • थ -थ –थंडी, दे ग आई बंडी ! खाऊ मस्त – मस्त, झोपून राहू सुस्त !

  • धरणीमाता
  • तू माय मी लेकरू धरणीमाता तुला कसा विसरू

  • नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
  • नाच रे मोरा, अंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच !

  • पप्पा सांगा कुणाचे
  • पप्पा सांगा कुणाचे

  • फुलपाखरु छान किती दिसते
  • फुलपाखरु छान किती दिसते

  • बडबडगीत
  • (नॉन्सेन्स ऱ्हाइम). अर्थाला फारसे महत्त्व न देता निव्वळ लयबध्द शब्दध्वनींवर भर देऊन रचलेले गीत.

  • बबलगम
  • आधी बाबा, देतात दम, मग आणतात, बबलगम!

  • बर्फाच्या राज्यात
  • बर्फाच्या राज्यात किती गमती जमती, चला चला मुलांनो चला संगती !

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate