आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू ! तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान ! चाउ माउ चाउ माउ ! पितळीतले पाणी पिऊ हंडा पाणी गडप ! गुळाची पापडी हडप ! माहिती संकलन - अमरीन पठाण