Accessibility options
Loading content...
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
ढग अन विजेचे भांडण झाले
शब्दाने शब्द वाढतच गेले !
ढगाने केला गडगडाटा
वीजेने केला थयथयाट ।
लख्खकन वीज निघून
गेली भू मातेच्या कुशीत कोसळली ।
ढगाला चूक उमजली
मातेवर मोत्याची बरसात झाली |
माहिती संकलन: प्राची तुंगार
Related Articles
मातीची भांडी तयार करण्याची व ती भाजून अधिक टिकावू करण्याची कला अत्यंत प्राचीन व सार्वत्रिक आहे.
सध्याच्या झटपट जमान्याला साजेसं स्वयंपाकाचं साधन म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन.
ब्राँझ (कास्य) या धातूच्या लहानमोठ्या मूर्ती, विविध प्रकारची भांडी, आयुधे, उपकरणे, फर्निचर-वस्तू इ. तयार करण्याची कला.
भारतीय धातुकामाचा हा प्रकार बिद्रीकाम वा वीदरीकाम म्हणूनही ओळखला जातो.
चिनी मातीची भांडी
पारंपरिक तांबटकामात मुख्यत्वे तांब्या–पितळेच्या भांड्यांची निर्मिती अंतर्भूत असते.
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
48