Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/26 14:31:48.582724 GMT+0530
मुख्य / शिक्षण / धोरणे आणि योजना
शेअर करा

T3 2019/08/26 14:31:48.587439 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/26 14:31:48.634189 GMT+0530

धोरणे आणि योजना

या विभागात शिक्षणा विषयी भारत सरकारच्या विविध योजना, कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्राच्या घटनात्मक योजना
भारताच्या घटनेत राज्याच्या निती दाखविणा-या सिद्धांतांत कलम २१ ए, २४ आणि ३९ मध्ये मुलांच्या विकासासाठीची कारणे व त्याबद्दलची कर्तव्ये नमुद केली आहेत.
सूचना आणि दळणवळण तांत्रिकी
ही योजना विद्यार्थ्यांमधील विभिन्न सामाजिक-आर्थिक आणि अन्य भौगोलिक प्रतिबंधात्मक विभाजनाला सांधणारे एक महत्वपूर्ण उत्प्रेरक आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हा भारत सरकारचा आत्ताच सुरु करण्यात आलेला कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण असा आहे (यू. एस. ई). सरकारतर्फे सुरु करण्यात आलेला देशातील लाखो मुलांना प्रारंभिक शिक्षण देणारा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आढळतो, आणि म्हणूनच देशात ह्या कार्यक्रमाची माध्यमिक स्थरावर विस्तार करण्याची गरज भासू लागली आहे.
कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय
अशा शाळा फक्त त्या ठिकाणीच बांधल्या जातील जेथे मागास वर्ग जास्त आहे व जेथे वस्तीशाळा नाहीत व मुलींना प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी कोणत्याही योजना नाहीत
शिक्षणाला गती देण्याचा विचार
शिक्षण हा भाषा व व्यवहार ज्ञानामध्ये शिक्षणाचा मोठया प्रमाणात उपयोग होतो. विवेकानंद यांनी शिक्षणाचा ज्ञानगंगा प्राप्त केली व त्याचा प्रसार केला.
सर्व शिक्षा अभियान
6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.
मुलींच्या शिक्षणासाठीचा प्रकल्प
शिक्षणाचा लाभ घेऊ न शकणा-या, विशेषतः शाळेत न जाणा-या मुलींपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारतर्फे प्राथमिक स्तरावर मुलींच्या शिक्षणासाठीचा राष्ट्रीय प्रकल्प तथा NPEGEL राबवला जात आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
माध्यमिक शिक्षणाची पोहोच वाढवणे आणि दर्जा सुधारणे, हे हेतू नजरेसमोर ठेवून मार्च 2009 –10 साली राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली.
आदर्श शाळा
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील घोषणेनुसार नोव्हेंबर 2008 मध्ये आदर्श शाळा योजना अंमलात आली.
मुलींचे वसतीगृह
2008-09 साली ही केंद्र पुरस्कृत योजना सुरु झाली आणि 2009-10 साली त्यावर अंमलबजावणी सुरु झाली. राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये (EBB) शंभर खाटांचे मुलींचे वसतिगृह उभारणे, असे या योजनेचे स्वरूप आहे.
नेवीगेशन

T5 2019/08/26 14:31:49.013341 GMT+0530

T24 2019/08/26 14:31:49.020460 GMT+0530
Back to top

T12019/08/26 14:31:48.502232 GMT+0530

T612019/08/26 14:31:48.521645 GMT+0530

T622019/08/26 14:31:48.568826 GMT+0530

T632019/08/26 14:31:48.568952 GMT+0530