অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माध्यमिक पुस्तकपेढी योजना

माध्यमिक पुस्तकपेढी योजना

प्रश्नोत्तरे

माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना
सेवेचे नाव किंवा उपक्रम माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना
त्याची आवश्यकता काय ? दुर्बल घटकातील मुलांना पाठ्यपुस्तके पुरवणे इयत्ता ९ वी व १० वी स्तरावरील
कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? शासन निर्णय क्रमांक पीआरई-७०७५/७,दिनांक २९.०५.१९७६ व १६.०७.१९७६
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद व विभागीय शिक्षण उपसंचालक
माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद
अर्ज कोठे सादर करावा? संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद
सेवा मिळण्यास कालावधी ? प्रत्येक नवीन शैक्षणिक सत्र सुरु होताच पहिल्यादिवशी पुस्तक वितरण करणे.

उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ?

 

स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन

संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक

 

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate