অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किशोरावस्था

किशोरावस्था

  • किशोर वयातील आरोग्य समस्या
  • या विभागात किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्व व पोषण यासंबधी माहिती दिली आहे.

  • किशोरवयीन मुला-मुलींकरिता वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व
  • किशोरवयीन मुला-मुलींनी वैयक्तीक स्वच्छता कशी ठेवावी याची माहिती यामध्ये दिली आहे.

  • किशोरवयीन मुलांचे पोषण
  • या विभागात किशोरवयीन मुलांमध्ये असणारे कुपोषण, रक्तपांढरी, लिंगसांसर्गिक आजार, मानसिक आजार याची करणे आणि काय करायला पाहिजे याची माहिती दिली आहे.

  • किशोरवयीनांसाठी राष्ट्रीय किशोरस्वास्थ कार्यक्रम
  • भारतातील 1/5 लोकसंख्या ही किशोरवयीनांची (10 ते 19 वर्षे) व 1/3 लोकसंख्या ही 10 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांची आहे.

  • चेहऱ्यावर मुरूम का येतात?
  • वयात येताना किंवा वयात आल्यानंतरही चेहऱ्यावर मुरूम येण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील एक मुख्य कारण म्हणजे वाढत्या वयात हार्मोन्स (आंतररस) मध्ये होणारा बदल.

  • पौगंडावस्था
  • जागतिक आरोग्य संघटनेनं पौगंडावस्थची व्याख्या दोनप्रकारे केली आहे. एक वयानुसार (10 ते 19 वर्षांदरम्यानचा काळ) आणि दुसरी विशिष्ठ गुणधर्म असलेल्या जीवनाच्या टप्प्यानुसार.

  • मासिक पाळी
  • मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.

  • वयात येताना ( किशोरावस्था)
  • मुलाची पौगंडावस्था नि मुलीचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate