অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जीवनाची तथ्ये (फॅक्टस फॉर लाईफ)

जीवनाची तथ्ये (फॅक्टस फॉर लाईफ)

  • अतिसार
  • अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबजावणी करणे महत्वाचे का आहे?

  • एचआयव्ही /एडस्
  • विश्‍वातील प्रत्‍येक देशातील लोक एचआयव्‍ही/एडस् (एक्‍वायर्ड इम्‍यून डेफिशियन्‍सी सिन्‍ड्रोम) ने संसर्गग्रस्‍त आहेत.

  • खोकला, पडसे आणि जास्त गंभीर आजार
  • खोकला, पडसे आणि जास्‍त गंभीर आजारांच्‍या बाबतीत सूचनेचे वाटप करणे आणि त्‍या नुसार कार्य करणे का आवश्‍यक आहे?

  • जन्मांमध्ये विशिष्ट अंतर ठेवणे
  • टायमिंग बर्थ (Timing Birth) ची माहिती मिळवून त्याप्रमाणे कृती करणे महत्वाचे का आहे?

  • दुखापतीपासून संरक्षण
  • दर वर्षी, 750,000 मुलांना दुखापत झाल्‍याने मृत्‍युमुखी पडतात. इतर 400 मिलियन मुलांना गंभीर दुखापती होतात.

  • नैसर्गिक संकट व आणीबाणी
  • कोणत्‍या ही नैसर्गिक संकट किंवा आणीबाणीच्‍या दरम्‍यान, मुलांना सर्वांत जास्‍त मानसिक धक्‍का लागू शकतो किंवा कोणता ही रोग यांना फार लवकर धरतो आणि म्‍हणूनच यांच्‍याकडे सतत लक्ष ठेवायला हवे.

  • पोषण व वाढ
  • पोषण व वाढीविषयीच्या माहितीचा प्रसार व तिचा अवलंब करणे महत्वाचे का आहे?

  • मलेरिया
  • मलेरिया डासांच्‍या चावण्‍याने विस्‍तार पावणारा एक गंभीर रोग आहे. दर वर्षी, संपूर्ण विश्‍वभरात 300 ते 500 मिलियन मलेरिया आणि 1 मिलियन बालमृत्‍युच्‍या बाबी आढळल्‍या आहेत.

  • मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण
  • मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो.

  • लसीकरण
  • लसीकरणासंबंधीच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबजावणी करणे महत्वाचे का आहे

  • सुरक्षित मातृत्व
  • गर्भधारणा व मुलाच्या जन्माशी संबंधित समस्यांमुळे दररोज सुमारे 1400 स्त्रिया मृत्युमुखी पडतात. तर हजारो इतर स्त्रियांना व त्यांच्या् मुलांना जिवावरच्या गंभीर समस्या किंवा अपंगत्वास तोंड द्यावे लागते.

  • स्तनपान
  • स्तनपानाविषयीच्या माहितीचा प्रसार करणे व तिचा अवलंब करणे महत्वाचे का आहे

  • स्वच्छता आणि आरोग्य
  • आरोग्‍यासंबंधी माहिती देणे आणि त्‍यावर कार्य करणे का आवश्‍यक आहे?

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate