অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आरोग्य संपदा

आरोग्य संपदा

  • अंथरूण धरलेल्या माणसाची काळजी
  • म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाला खिळू शकतो.

  • अॅसिडिटीही जठर कॅन्सर
  • सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन, भूक मंदावणे, सिगारेट-विडीचे व्यसन, भरपूर प्रमाणावर भात व त्यावर मसालेदार रस्सा, प्रचंड मांसाहार व सुक्या मासळीचा अतिरेक, साठवलेले खाद्यपदार्थ यामुळे जठराचा कॅन्सर होण्याची भीती आहे.

  • आधुनिक औषधे
  • होमिओपथिक व ऍलोपथिक औषधशास्त्रे ही दोन्ही आधुनिक काळातही आहेत. मात्र इथे ऍलोपथिक औषधशास्त्र या अर्थानेच आधुनिक औषधशास्त्र असा शब्द वापरला आहे.

  • इंजेक्शन - सलाईन - टॉनिक
  • आधुनिक विज्ञानामुळे बहुतेक सर्व औषधे तोंडाने घेऊनही परिणामकारक झाली आहेत.

  • ऋतुचक्रातील बदलात आरोग्य!
  • निसर्गात ऋतुचक्रामुळे घडून येणारे बदल मनाला आल्हाददायक वाटले तरी त्याचा अनेक वेळा शरीरावर परिणाम होतो आणि सर्दी खोकल्यासारखे आजार होतात.

  • औषधांचे दुष्परिणाम
  • औषध म्हणजे एक रासायनिक पदार्थ असतो. रोगावरच्या उपचाराबरोबर इतर अनेक परिणामही औषधाने होत असतात.

  • औषधांचे वर्गीकरण
  • आधुनिक औषधशास्त्राप्रमाणे औषधांची एक वर्गवारी इथे दिली आहे.

  • औषधी निलगिरी
  • निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.

  • औषधे : शास्त्र आणि व्यवहार
  • औषध ही आजच्या जीवनातील आवश्यक बाब झालेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या खालोखाल वैद्यकीय उपचारांचाच खर्च जास्त आहे.

  • औषधे कशी काम करतात
  • औषधांच्या काम करण्याच्या पध्दतींवरून औषधांचे पुढीलप्रमाणे काही ढोबळ प्रकार पाडलेले आहेत

  • औषधे कशी मिळतात
  • औषधे निरनिराळया स्वरूपांत मिळतात. काही औषधे फक्त तोंडाने तर काही फक्त इंजेक्शनरूपात घेता येतात. काही औषधे दोन्ही प्रकारात असतात.

  • औषधे शरीरात कशी पोचतात?
  • औषधोपचारातले एक तत्त्व म्हणजे ज्या अवयवांना,भागांना किंवा पेशींना आजार, बाधा झाली असेल तिथपर्यंत औषध पोचवणे.

  • काळजी केअरटेकर्सची
  • अनेकदा चिवट आजारपणात रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या, काळजी वाहणाऱ्या जवळच्या व्यक्तींच्या तब्येतीचे, मानसिक आरोग्याचे प्रश्न उभे राहतात.

  • किडनीची काळजी घ्या
  • शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.

  • कुकीजमधून औषधी घटक
  • आजारपणामध्ये माणसांची प्रतिकारशक्ती कमजोर होत असते. मात्र त्याच वेळी औषधे खाण्याचीच काय, पण साध्या जेवणावरची वासना उडून गेलेली असते.

  • कुटुंबातल्या वृध्दांची काळजी
  • त्या त्या कुटुंबाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक घडणीवर घरातल्या वृध्दांची अवस्था अवलंबून असते.

  • खूप घोरताय? तब्येत सांभाळा...
  • अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. झोपेत अशा घोरणाऱ्यांना आपण घोरतोय हे ठाऊकही नसते. झोपेत घोरण्याच्या या सवयीमुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात.

  • गँगरीनवर ‘हाफकिन’चा उतारा
  • मिक्स अँटी गॅस गँगरीन' औषध तयार करण्यात हाफकीन महामंडळाला यश आले असून भारतात प्रथमच अशा प्रकारचे औषध विकसित करण्यात आले आहे. या इंजेक्शनमुळे शरीराचा अवयव कापण्याची वेळ येणार नाही.

  • गणेशोत्सव कसा साजरा कराल?
  • प्लास्टरच्या मूर्ती वजनाला हलक्या आणि लवकर सुकणार्‍या असतात. उत्पादन आणि वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या; पण विसर्जनानंतर त्या पाण्यात विरघळत नाहीत.

  • जास्त झोप कशामुळे येते?
  • आज आधुनिक जगात यशाची परिमाणे ही परफॉर्मन्सशी निगडीत आहेत. आपली कार्यक्षमता उत्तम असण्यासाठी ताजे, टवटवीत व शंभर टक्के जागे असणे आवश्यक असते. झोप छान झाली की पुढचा दिवस एकदम मस्त जातो.

  • जीवनशैलीमुळे वाढणा-या व्याधी
  • शारीरिक दुखण्यावर उपचार करीत असताना नैराश्य, चिडचिड अशी लक्षणे वारंवार जाणवू लागली तर मनोविकारतज्ज्ञांकडे जाण्याची नितांत गरज आहे.

  • झोप
  • वयाप्रमाणे झोपेची गरज बदलते. लहान मूल दिवसारात्री अनेक तास झोपते.

  • झोप येतेय ‘डोळ्यावर’
  • नोकरीची रोजची वेळ गाठणं आणि कामाचा ताण यामुळे सकाळी वेळेवर उठूनही झोप अर्धवट झाल्यामुळे दिवसभर पेंगायला होतं.

  • डायबिटीजसाठी उपयुक्त काय?
  • भेंडी खाण्यासाठी जशी स्वादिष्ट आहे, तसेच त्यात जीवनसत्त्वाचे प्रमाण ही भरपूर आहे. भेंडीचं वनस्पती नाव एबेल्मोस्कस एस्कुलेंटस आहे.

  • ताणामुळे कमी होते स्मरण शक्ती
  • विनाकारण असलेल्या ताणापासून दूरच रहा, नाहीतर वेळेच्या आधी स्मरण कमी होण्याची शक्यता आहे.

  • दिनचर्येत गडबड.. झोपेची परवड
  • रात्री झोपेची वेळ असताना नेटवर पडीक असणारे, कॉल सेंटर किंवा रात्रपाळीमुळे रात्रीचा दिवस करणारे अशांच्या झोपेची नेहेमीच वाट लागते. रात्र तर खराब होतेच पण दिवसही झोपेत जातो.

  • दोष येतात कोठून? कसे?
  • आयुर्वेदातील बरेचसे मार्गदर्शन पारंपरिक मार्गाने तसेच संस्कृतीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचलेले दिसते. पण वेळ नाही म्हणून किंवा त्यांचे महत्त्व समजले नाही म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, तर त्यामुळे रोगाला आमंत्रण मिळतेच.

  • नखे कापणे व दात घासणे
  • वेळोवेळी नखे कापणे हे मुख्यतः पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

  • निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद...
  • केंद्र शासनाच्या आयुष विभागाने सन 2016 पासून धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

  • पॅनिक अॅटॅक्स
  • अनेकदा छातीत धडधडतं, घाम येतो, पोटात ढवळून येतं. या सगळ्या प्रकारांकडे छातीतली दुखणी म्हणून दुर्लक्ष केलं जातं. खरं तर हा प्रकार असतो पॅनिक अॅटॅक्सचा.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate