অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कर्करोग

कर्करोग

  • कर्करोग
  • कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते.

  • कर्करोग का होतो ?
  • कर्करोगाबद्दल भरपूर संशोधन झाले असले तरी कर्करोगाची कारणे पुरेशी कळलेली नाहीत.

  • कर्करोग निदान व उपचार
  • कर्करोगाचे रोगनिदान लवकर होणे आवश्यक आहे. मात्र मुद्दाम विशेष प्रयत्न केले तरच हे शक्य असते.

  • कर्करोग म्हणजे काय?
  • कर्करोगाचे स्थानिक आक्रमण चालू असतानाच कर्कपेशी रसवाहिन्यांवाटे व रक्तावाटे पसरत असतात.

  • कर्करोगाची लक्षणे
  • कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात.

  • कर्करोगाचे आव्हान
  • कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्क म्हणजे खेकडा. कर्करोगाचे आजार खेकडयाप्रमाणे चिवट, धरले तर सहसा न सोडणारे असतात.

  • न्यूट्रोपीनिया व संसर्गाचा धोका
  • न्यूट्रोपीनिया म्हणजे रक्तातील पांढर्‍या पेशींचे प्रमाण कमी होणे. संसर्गाशी लढण्याचे काम मुख्यतः ह्याच पेशी करतात. केमोथेरेपी घेतल्यानंतर न्यूट्रोपीनिया आढळतो.

  • प्रक्षेप
  • क्ताभिसरणातून योग्य त्या जागी कर्ककोशिका पोहोचताच तेथील केशवाहिन्यांच्या भित्तींना चिकटून राहिल्यानंतर त्या भित्तीतून आजूबाजूच्या ऊतकांत शिरतात व तेथे वृद्धिंगत होण्यासारखी परिस्थिती मिळताच प्रक्षेपजन्य अर्बुद तयार होते.

  • रक्ताचा कर्करोग
  • ल्युकेमिया, अर्थात रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कर्करोग असतो आणि रक्तपेशींची, विशेषतः पांढ-या पेशींची असामान्य वाढ हे त्याची विशेषता असते.

  • स्तनाचा कर्करोग
  • स्तनाचा कर्करोग हा महिलांमधे सामान्यपणे होणारा कर्करोग आहे, आणि महिलांचे मृत्यु होण्याचे ते एक सर्वसामान्य कारण आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate