অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तोंड - दातांचे आजार व निगा

तोंड - दातांचे आजार व निगा

  • आपले दात जाणून घ्या
  • आपल्या प्रत्येक दाताचे २ भाग असतात – क्राऊन (दाताचा दिसणारा भाग) म्हणजे शीर्ष आणि रूट म्हणजेच मूळ.

  • कृत्रिम दात व कवळया
  • बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20वर्षात बहुतेक सर्व दात पडून जातात.

  • गुटखा रोग
  • गुटखा म्हणजे तंबाखू, चुना,सुपारी व एक विषारी द्रव्य आणि सुगंधी मसाला, इ. चे मिश्रण असते.

  • जबडयाचा अस्थिभंग
  • खालच्या किंवा वरच्या जबडयाचा अस्थिभंग झाल्यास तिथे वेदना तर होतेच.

  • तोंड येणे
  • 'ब' जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते. जिभेचा किंवा इतर भाग लाल होतो व तिथे झोंबते.

  • तोंड व दातांचे आरोग्य
  • तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे.

  • तोंडाला घाण वास येणे
  • तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे.

  • दात दुधाचे आणि कायमचे
  • मानवजातीत दात दोन वेळा येतात - दुधाचे आणि कायमचे

  • दात पिवळे होणे
  • दात स्वच्छ न घासणे, खाण्याच्या सवयी तसेच धुम्रपान आणि इतर अनेक कारणांनी दात पिवळे होत असतात

  • दात व हिरडयांची तपासणी
  • हिरडया निरोगी असतील तर दोन दातांच्या फटीमध्ये त्या वर चढलेल्या आणि टोकदार दिसतात.

  • दातदुखीवर नैसर्गिक उपाय
  • अचानक दात दुखीचा अनुभव आपणां पैकी बहुधा सर्वांनाच कधीतरी येतो. अशावेळी दुखणे कमी करण्याचे नैसर्गिक उपाय माहीत असलेले बरे. निसर्गातील अनेक वनस्पतींच्या वापराने दातदुखी कमी करता येते,

  • दातांची निगा
  • दाताची निगा व स्वच्छता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचे ते प्रवेशद्वार आहे. दात, जीभ, ओठ यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहे.

  • नुकताच पडलेला दात
  • मारामारी, अपघात,इ. प्रसंगात एखादा दात जबडयातून सुटून येतो. हा दात पूर्ण (न मोडलेला) असेल तर आपल्याला परत बसवता येतो.

  • मौखिक आरोग्य
  • समाजामध्ये सर्वांसाठी तोंडाचे आणि दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्यस तुम्हांला एका निरोगी जीवनाकडे नेईल ह्याच्याण सर्व प्रकारच्यात शक्येता आहेत.

  • स्केलिंग
  • दातांची योग्य काळजी घेतल्याने ते आयुष्यभर चांगले राहतात. आपल्या हिरड्या चांगल्या ठेवण्यासाठी स्केलिंगची प्रक्रिया अतिशय उपयोगी आहे.

  • हलणारा दात
  • उतारवयात दाताचे आयुष्य संपल्याने, जंतुदोषामुळे किंवा त्याला मार लागल्याने मुळे जबडयातून सैल होतात. यामुळे दात हलायला लागतो.

  • हिरडयांना सूज-पू येणे
  • हिरडयांवर सूज असेल तर हिरडया सळसळतात, शिवशिवतात, कधीकधी ठणकतात. मात्र हिरडया ठणकणे म्हणजे पू झालेला असतो

  • हिरड्यांना आलेली सूज
  • हिरड्यांना होणार्या (पेरिओडेंटल) रोगांपैकी जिंजिव्हिटिस हा कमी तीव्रतेचा आजार सर्वसाधारणतः सगळीकडे आढळतो.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate