অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

  • अतिसार
  • एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी शौचास होणे याला अतिसार म्हणतात.

  • कावीळ
  • दूषित पाणी तसेच अन्नपदार्थामधून पसरणारी कावीळ वर्षभर असते. मात्र, पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते.

  • गॅस्ट्रो
  • उलटी व जुलाब यामुळे शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो. दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो.

  • पोलिओ
  • पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविल्‍यामुळे सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्‍णांच्‍या संख्‍येत लक्षणीय घट झालेली आहे.

  • विषमज्वर
  • हा एक प्रकारचा ताप असून दूषित अन्न आणि पाणी यापासून पसरतो. हा फक्त माणसाच्या विष्ठा पाण्यात मिसळून पसरणारा आजार आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate