অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डोळ्यांचे आजार व निगा

डोळ्यांचे आजार व निगा

  • आळशी डोळा
  • डोळयात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळयाची नजर कमी होणे म्हणजेच 'आळशी डोळा'.

  • काचबिंदू
  • काचबिंदू म्हणजे डोळयातला (नेत्रगोलातला) दाब वाढणे.

  • काचबिंदू व प्रकार
  • आरोग्यो व कुटुंब कल्यारण विभागाने २००६-०७ मध्येे केलेल्यां सर्वेक्क्षणानुसार भारतामध्ये् टाळता येण्यायजोग्यार अंधत्वानचे प्रमाण १ टकके म्हयणजेच १२१ लक्ष.

  • खुप-या
  • खुप-या हा रोग एक प्रकारच्या जंतूंमुळे होतो. हा एक दीर्घकालीन आजार आहे.

  • जीवनसत्त्व 'अ' आणि डोळे
  • डोळयाच्या आरोग्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक आहे.

  • डोळयाची रचना व कार्य दृष्टीदोष
  • पापणी उघडल्यावर डोळयाचा जेवढा भाग दिसतो त्यापेक्षा बराच जास्त भाग आत असतो.

  • डोळयातल्या जखमा
  • डोळयाच्या सर्व जखमांवर, विशेषत:बुबुळाच्या जखमांवर ताबडतोब नेत्रतज्ज्ञाकडून उपचार होणे आवश्यक आहे.

  • डोळयामध्ये कचरा, कण जाणे
  • डोळयामध्ये कचरा, धातूचे कण, कीटक, इत्यादी जाणे ही वारंवार आढळणारी तक्रार आहे.

  • डोळे येणे
  • डोळे येणे (कंजक्टीव्हायटीस) या स्थितीमधे डोळ्याचा पांढरा भाग झाकणा-या पडद्याला (कंजक्टीव्हा) दाह होतो, तो लाल होतो आणि खुपू लागतो.

  • डोळे येणे
  • डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे.

  • डोळ्यांची निगा
  • डोळ्यांची निगा कशी राखावी याची माहिती यामध्ये दिली आहे.

  • डोळ्याचे आजार
  • डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे.

  • तिरळेपणा
  • दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास 'तिरळेपणा' म्हणतात.

  • दृष्टी तपासणी
  • दृष्टीदोष असेल तर नेत्रतज्ज्ञ विशिष्ट तक्ते वापरून व यंत्राने तपासणी करतात.

  • दृष्टीदोष
  • दृष्टीदोष म्हणजे कमी दिसणे म्हणजेच सामान्य भाषेत डोळयाला नंबर लागणे. यात जवळचे किंवा लांबचे अंधुक दिसते.

  • नेत्र बुब्बुळामुळे येणारे अंधत्व
  • सन २०११ च्यात जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येुच्याळ ( १२१ कोटी) १ टक्के अंधत्व ( द्ष्टीे ६/६० व त्याचपेक्षा कमी) म्ह णजेच १ कोटी २१ लक्ष अंध व्याक्ति आहेत.

  • नेत्रदान (बुबुळ-कलम)
  • फूल पडून बुबुळ निकामी झाले तर त्यावर खरा एकच उपाय म्हणजे निरोगी बुबुळ बसवणे.

  • नेत्रपटलाचे आजार
  • नेत्रपटल हे संवेदनाक्षम पेशींनी बनलेले असते. प्रकाश आणि प्रतिमा, संवेदना या पेशींमधून नेत्रचेता मार्फत (डोळयाची नस) सरळ मेंदूकडे पोचतात.

  • पापण्यांना उवा लागणे
  • हा त्रास बहुधा लहान मुलांना होतो. याचा संसर्ग मुलांना एकमेकांत होतो.

  • फूल पडणे (बुबुळावर पांढरट डाग)
  • बुबुळाचा दाह होऊन जखमझाल्यामुळे कायमचा दृष्टीदोष येऊ शकतो.

  • मोतीबिंदू
  • भारतात मोतीबिंदू, दृष्टीदोष आणि बुबुळाला फूल पडणे ह्या प्रमुख समस्या आहेत.

  • रांजणवाडी
  • पापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठ, किंवा पू येऊन पापणी सुजण्याला आपण रांजणवाडी म्हणतो.

  • रातांधळेपणा
  • रातांधळेपणा : अंधुक अथवा मंद प्रकाशात कमी दिसणे किंवा काहीही न दिसणे या विकृतीला ‘रातांधळेपणा’ म्हणतात.दिवसा उत्तम दिसणे परंतु रात्रीच्या वेळी कमी दिसणे यावरून रातांधळेपणा (रात्र-रात) ही संज्ञा बनली आहे.

  • लासरू - डोळयाला पाझर
  • डोळयांच्या नाकाकडच्या कोप-यांत दोन्ही पापण्यांच्या टोकांशी एकेक छिद्र असते. त्यातून हे अश्रू एका नलिकेमार्फत नाकात उतरतात.

  • वेल वाढणे
  • यात डोळयाच्या बुबुळावर नेत्र अस्तराचा पडदा वाढतो. तो हळूहळू बुबुळावर येतो.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate