অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शारीरिक

शारीरिक

  • अन्नविषबाधा
  • अन्नातून विषारी द्रव्ये शरीरात गेली असता जी विकृती उत्पन्न होते तिला अन्नविषबाधा म्हणतात. विषाणू जीवाणू, आदिजीव असे सूक्ष्मजीव व परजीवी यांचा संसर्ग तसेच रासायनिक पदार्थांचे सेवन यांमुळे जठर आणि आतड्याचा दाह होतो

  • अमिबिक यकृत रोग
  • अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस्टोलिटीका याच्यामुळे यकृतात झालेला पू होय.

  • नखांची निगा
  • वैयक्तिक स्वच्छतेमध्ये नखांची निगा राखणे महत्वाचे असते. कारण नखात अडकलेली घाण पोटात जाऊन वेवेगळ्या प्रकारचे पोटाचे आजार होऊ शकतात.

  • नीलावृध्दी
  • काही जणांच्या पायावरच्या नीला (शिरा) सुजलेल्या दिसतात.

  • पक्षाघात (स्‍ट्रोक)
  • मेंदूला रक्‍तपुरवठा करणार्‍या एखाद्या धमनीमध्‍ये अडथळा निर्माण झाल्‍यामुळे पक्षाघात होतो

  • पूयरक्तता
  • ज्या विकृतीत रक्तप्रवाहात पूयजनक सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होऊन त्यांचे पुंजके, दूषित अंतर्कील किंवा संक्रामित अंकुर रक्तप्रवाहातून वाहताना छोट्या रक्तवाहिनीत अडकतात व त्या जागी नंतर ⇨ विद्रधी (पूमय गळू) उत्पन्न करतात, त्या विकृतीला ‘पूयरक्तता’ म्हणतात.

  • पोटाची निगा
  • पोट साफ होण्यासाठी आहारामध्ये पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. रोज पोटपूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.

  • फुफ्फुसांच्या आजारांची लक्षणे
  • फुफ्फुसांच्या आजाराने त्रासलेले लक्षावधी नवे रुग्ण दरवर्षी आढळतात, ज्या व्यक्तींच्या आजाराबद्दल माहिती नाही अशांची संख्या वेगळीच. फुफ्फुसांच्या आजाराची विशिष्ट लक्षणे असतात

  • मधुमेह आणि स्थूलता
  • मधुमेह याचा अर्थ लघवीत साखर असणे. सर्वसाधारणपणे उपाशीपोटी 100 मि.ली. रक्तामध्ये साखरेचे प्रमाण 80-120 मि.ग्रॅ. इतके असते.

  • मधुमेहातले धोके
  • मधुमेह हा बहुधा मांजराच्या पावलांनी येणारा आजार आहे. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम व्हायच्या आधी तो ओळखून नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.

  • मधुमेहातल्या तपासण्या
  • रक्तातील साखर वाढल्यावर सामान्यपणे लघवीतही साखर उतरते.

  • मुतखडा
  • मुतखडा : मूत्रोत्सर्जक तंत्रात (संस्थेत) तयार होणाऱ्या अश्मरीला मुतखडा म्हणतात. मुतखडा अनेक कारणांमुळे उद्‌भवत असला, तरी तो ज्या प्रमुख पदार्थाचा बनतो त्याचे मूत्रातील अती सांद्रण (अतिशय प्रमाण वाढणे) हे प्रमुख कारण असते.

  • मूतखडे
  • मूतखडा म्हणजे एक कडक वस्तुमान असून ते सूक्ष्म कणांनी बनलेले असते. मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात एकाचवेळी एक किंवा अनेक खडे असू शकतात.

  • मूळव्याध
  • मूळव्याध : गुदद्वार, गुदमार्ग व गुदांत्राचा खालचा २ ते ३ सेंमी. लांबीचा भाग [⟶ गुदद्वार व गुदांत्र] यांच्याशी संबंधित उपकलास्तराच्या खाली असलेल्या नीलांच्या जाळ्यातून सुरू होणाऱ्या नीलांच्या अपस्फीतीला (विस्फारणे, गाठाळणे व पीळ पडणे) ‘मूळव्याध’ किंवा ‘अर्श’ म्हणतात.

  • मृत्राशयाची दीर्घकालीन विफलता
  • गंभीर मुत्रमार्गाच्या विफलतेत सामान्यतः मृत्राशयाचे मुत्र विसर्जन, मल विसर्जन आणि इलेक्ट्रोलाइट्स संरक्षण निकामी होणे हे दिसुन येते.

  • यकृत – सूत्रण रोग
  • यकृताच्या ज्या चिरकारी (दीर्घकालीन) विकृतीत यकृत कोशिकांचा (पेशींचा)नाश, तंत्वात्मकता व पुनर्जनित ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाच्या) गाठीएकाच वेळी यकृतात आढळतात .

  • यकृतशोथ
  • यकृताच्या दाहयुक्त सूज येण्याला ‘यकृतशोथ’ म्हणतात. या दाहयुक्त सुजेस अनेक कारणे असूशकतात व कारणपरत्वे रोगाचे अनेक प्रकारही ओळखले जातात.

  • यकृताचा सूत्रण (सि-हॉसिस) रोग
  • सूत्रण हा जीर्ण यकृत रोगाचा परिणाम असून त्यात यकृतावर व्रण पडतात आणि त्याचे कार्य बिघडते.

  • रक्ताभिसरण संस्थेची तपासणी
  • हृदयाचे आजार व रक्तवाहिन्यांचे आजार थोडे वेगवेगळे असतात.

  • रक्ताभिसरण संस्थेचे आजार
  • आपल्या शरीरात सर्वत्र रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे पसरलेले असते.

  • विषरक्तता
  • विषरक्तता : रक्तामध्ये विद्राव्य (विरघळलेल्या) रूपात विषारी पदार्थ प्रविष्ट होऊन त्यांच्या अभिसरणामुळे शरीरातील विविध इंद्रियांमध्ये हानिकारक परिणाम घडून येण्याच्या स्थितीस विषरक्तता म्हणतात.

  • व्यसन : अफू
  • मानसिक आनंद, कैफ, कामवासना वगैरे गोष्टींसाठी अफूचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हळूहळू याचे व्यसन लागते. खूप जास्त डोस दिला गेला तर मृत्यू येऊ शकतो.

  • व्यसन : गांजा
  • गांजाचा परिणाम मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजननसंस्था, स्त्री-पुरुष जननसंस्था,रक्त, श्वसनसंस्था वगैरे अनेक जागी होतो.

  • व्यसन : तंबाखू
  • निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते.

  • व्यसन : दारू
  • सर्व दारूंमध्ये एथिल अल्कोहोल (मद्यार्क) कमी अधिक प्रमाणात असते. यात अनेक प्रकार आहेत.

  • व्यसनाधीनतेच्या पाय-या
  • वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेच्या चार पाय-या आहेत

  • व्यसने
  • व्यसन म्हणजे कोठल्या तरी मादक, उत्तेजक पदार्थाची सवय. याचे सगळयांत मोठे उदाहरण म्हणजे दारू.

  • व्यसने सोडविण्यासाठी
  • व्यसनमुक्ती हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठेच आव्हान असतेआणि चिकाटीने प्रयत्न केला तरच यात यश येऊ शकते.

  • शरीराची व केसांची निगा
  • नुसते अंगावरून पाणी घेणे म्हणजे आंघोळ होत नाही. रोज स्वच्छ पाण्याने व साबणाने अंग चोळून आंघोळ करावी. केसांची निगा चांगली राहावी म्हणून निदान आठवडयातून एकदा तरी केस धुवावेत.

  • शारीरिक आजार होण्याची कारणे
  • शरीराला प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक दुसऱ्याशी जोडलेला असतो. एखादया अवयवात बिघाड झाला की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊन आरोग्य/ तब्येत बिघडते.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate