অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांधे आणि हाडांचे रोग

सांधे आणि हाडांचे रोग

  • अस्थिभंग (हाड मोडणे, फ्रॅक्चर)
  • हाड हा मुळात कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. उतारवयात,काही आजारात, आणि चुन्याच्या अभावामुळे मात्र हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन एवढया तेवढया कारणाने मोडते.

  • अस्थिविरळता
  • अस्थिविरळता म्हणजे हाडांमधील घनता कमी होऊन ती विरळ आणि दुबळी होणे.

  • गुडघेदुखी
  • शारीरिक कार्यांदरम्यान किंवा अनावश्यक ताणल्यामुळं, अतिवापर केल्यानं सामान्यतः गुडघेदुखी उत्पन्न होते.  अतिलठ्ठपणामुळं गुडघ्याची समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो.

  • जंतुदोषाने होणारी हाडसूज
  • त्वचेला व इतर अवयवांना ज्याप्रमाणे जंतुदोष होतो त्याचप्रमाणे हाडे व सांधे यांनाही जंतुदोष होऊ शकतो.

  • मणक्यांचे आजार : स्पाँडिलायटिस
  • मानदुखीचा आजार भारतात खूप आढळतो. मानदुखी ही मुख्यत: मानेतील मणक्यांचा आजार आहे.

  • मुडदूस
  • 1-2 वर्ष वयाच्या मुलांना जीवनसत्त्व 'ड' कमी पडले तर मुडदूस हा विकार होतो.

  • संधिवात
  • संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे. यालाच संधिवात म्हणतात. ही एक चयापचयाशी निगडीत समस्या आसून रक्तातील युरीक आम्लाच्या अतिशय उच्च पातळीशी संबंधित आहे.

  • संधिवाताभ संधिशोथ
  • संधिवाताभ संधिशोथ म्हणजेच -हुमॅटॉईड आर्थ्रायटीस ही संधींची एक दाहकारक स्थिती असून तिचा प्रारंभ हा सामान्यतः संथ होतो.

  • संधिशोथ
  • संधिशोथ म्हणजे संधींचा दाह. सांध्यातील वेदना, कडकपणा आणि सूज (असतील किंवा नसतील) निर्माण करणा-या संधिरोगांच्या समूहाचा उल्लेख या नांवाने होतो.

  • सर्व्हायकल स्पॉँडीलोसिस
  • सर्व्हायकल स्पाँडीलायटिसची लक्षणे म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ .

  • सांधेसूज
  • सांधेदुखी व सांधेसूज यांत फरक असतो. सांधे सुजलेले असतील तरच सांधेसूज म्हणता येईल.

  • हाडांचा कर्करोग
  • हाडांचा कर्करोग बहुधा हातापायांच्या लांब हाडांमध्ये सुरू होतो. यात अनेक प्रकार आहेत.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate