Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/01/27 03:45:7.341093 GMT+0530
मुख्य / आरोग्य / इतर माहिती
शेअर करा

T3 2020/01/27 03:45:7.345712 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/01/27 03:45:7.389528 GMT+0530

इतर माहिती

आरोग्य विषयक इतर माहिती यामध्ये दिली आहे.

गर्भलिंग निदान
गर्भधारणेच्या किंवा प्रसुतीच्या आधी गर्भाचं लिंग जाणून घेणं आणि जर मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड / गर्भलिंग निदान
आरोग्य म्हणजे काय?
आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात.
आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाय
आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे. व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते.
रक्तदान करा
रक्तदान व रक्त भरणे हे शब्द आपण ऐकलेले असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त असते.
अन्न भेसळ म्हणजे काय ?
अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे
अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा
अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा सगळीकडे लागू झाला आहे.
भेसळीची काही नेहमीची उदाहरणे
अन्न भेसळीची काही उदाहरणे आणि ती घरच्याघरी कशी ओळखावी
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप)
पहिली गोष्ट म्हणजे हळूहळू काही वर्षांनी त्या प्रदेशातले डास त्या त्या औषधांना दाद देईनासे होतात.
रोगप्रतिकारशक्ती
काही रोगांच्या साथी येतात,त्यांत काही जण बळी पडतात तर काही वाचतात. बळी जाणा-यांना प्रतिकारशक्ती नव्हती असे आपण म्हणतो, तर वाचणा-यांना प्रतिकारशक्ती आहे असे समजतो.
दाह (इन्फ्लेमेशन)
दाहामुळे शरीरात पाच परिणाम होतात- सूज, गरमपणा, वेदना, कार्यनाश आणि पू.
नेवीगेशन

T5 2020/01/27 03:45:7.762895 GMT+0530

T24 2020/01/27 03:45:7.769705 GMT+0530
Back to top

T12020/01/27 03:45:7.206413 GMT+0530

T612020/01/27 03:45:7.225229 GMT+0530

T622020/01/27 03:45:7.327258 GMT+0530

T632020/01/27 03:45:7.327442 GMT+0530